General Knowledge Mix Test 146 | सामान्य ज्ञान टेस्ट 146 3 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 15/11/2024 1. वाशिम जिल्हा निर्मिती दिनांक – 1 जुलै 2000 1 मे 1999 1 जुलै 1998 1 जुलै 19992. स्वराज्यात ….. हे न्यायाधीश होते त्यांचे काम न्यायदान करण्याचे होते. हिरोजी फर्जंद बाजीप्रभु देशपांडे निराजी रावजी तानाजी मालुसरे3. महात्मा फुले यांनी ……….. मध्ये पहिली मुलींची शाळा बुधवार पेठ पुणे येथे सुरू केली. 1856 1846 1852 18484. कोणत्या दोन देशाचे राष्ट्रचिन्ह हे गुलाब आहे हे पर्यायातून निवडा. स्पेन व भारत चीन व अमेरिका इराण व इंग्लंड भारत व चीन5. भारतीय राष्ट्रीय सभेच्या घटनेत दुरुस्ती करण्यासाठी खास अधिवेशन बोलवण्यात आलेले ठिकाण ……. होय. अलाहाबाद अमृतसर कोलकाता नागपूर6. 14 जानेवारी 1761 रोजी पानिपतावर झालेली लढाई …….. यांच्यात झाली. बाबर व इब्राहीम लोदी सदाशिवराव भाऊ व नजीबखान अकबर व हेमू सदाशिवराव भाऊ व अब्दाली7. अष्टाध्यायी या पुस्तकाचे लेखक कोण आहेत ? पतंजली पाणिनी व्यास भास्कराचार्य8. लोकसंख्येच्या दृष्टीने भारतातील सर्वात मोठे राज्य कोणते आहे? राजस्थान उत्तरप्रदेश पंजाब महाराष्ट्र9. नियोजन आयोगाचे पदसिद्ध अध्यक्ष ………… असतात. पंतप्रधान उपराष्ट्रपती लोकसभा सभापती राष्ट्रपती10. 26 जानेवारी हा दिवस आपण ……म्हणून साजरा करतो. प्रजासत्ताक दिन लोकसंख्या दिन बालिका दिन स्वातंत्र्यदिन11. लोकमान्य टिळकांना – भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार म्हणतात. भारतीय अर्थशास्त्राचे जनक म्हणतात. भारतीय असंतोषाचे जनक म्हणतात. आधुनिक भारताचे शिल्पकार म्हणतात.12. नाशिक येथे कोणते ज्योतिर्लिंग आहे? त्र्यंबकेश्वर घृष्णेश्वर भीमाशंकर ओंढा नागनाथ13. हवाई उड्डाण शास्त्र म्हणजे – एअरोपोनीक क्रायोजेनिक्स एअरोनाॅटिक्स स्टॅटिस्टीक्स14. चले जाव आंदोलन काळात मुंबईत गुप्तपणे काँग्रेस रेडिओ चालविणारी व्यक्ती कोण होती? उषा मेहता अरुणा असफ अली अंवंतिकाबाई गोखले हंसाबेन मेहता15. …….. मध्ये स्वतंत्र मजुर पक्षाची स्थापना ……….. यांनी केली. 1952 डॉ.बाबासाहेब आंबेडकर 1938 महात्मा फुले 1936 डॉ. बाबासाहेब आंबेडकर 1942 महात्मा गांधी16. योग्य पर्याय निवडा. भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती – सुमित्रा महाजन यापैकी नाही निर्मला सीतारामन प्रतिभाताई पाटील17. हिरोशिमा दिन 6 ऑगस्ट रोजी असतो तर नागासकी दिन ……. ला असतो. 12 ऑगस्ट 8 ऑगस्ट 9 ऑगस्ट 29 जुलै18. भारताचे गव्हर्नर जनरल केव्हापासून व्हॉईसरॉय म्हणून ओळखले जाऊ लागले ? इ.स.1858 इ.स.1857 इ.स.1855 इ.स.185619. योग्य जोड्या जुळवा. गट अ – 1) पीक शास्त्र 2) उद्यानाचा अभ्यास 3) खगोलांचा अभ्यास गट ब – क) ॲस्ट्राॅनाॅमी ख) ॲग्रोनॉमी ग) हॉर्टीकल्चर 1 – ग. 2 – ख. 3 – क. 1 – ख. 2 – क. 3 – ग. 1 – क. 2 – ग. 3 – ख. 1 – ख. 2 – ग. 3 – क.20. ……. नंतर लगेचच जालियनवाला बाग हत्याकांड झाले. रौलेट कायदा मिंटो-लिटन इलबर्ट विधेयक बंगालची फाळणी Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
S
19
20 peki 19 barobar