General Knowledge Mix Test 149 | सामान्य ज्ञान टेस्ट 149 2 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 18/11/2024 1. सर्वसाधारणपणे ग्रामपंचायतीची सभा…….. एकदा घेतली जाते. तीन महिन्यांतून महिन्यातून आठवड्यातून पंधरवाड्यातून2. श्रीनगर (जम्मू काश्मीर) येथे ………… अभयारण्य आहे. दांडेली अभयारण्य मेळघाट अभयारण्य घटप्रभा अभयारण्य दाचीगम अभयारण्य3. गुरुशिखर हे……………पर्वत रांगेतील सर्वोच्च शिखर आहे. अरवली विंध्य निलगिरी सातपुडा4. शाहू महाराजांचा आवडता खेळ कोणता होता? कुस्ती भालाफेक दांडपट्टा तलवारबाजी5. जालना जिल्ह्याचे प्राकृतिक रचनेनुसार किती मुख्य विभाग पडतात? पाच तीन चार दोन6. रॅंण्डचा वध करणाऱ्या चाफेकर बंधूंची नावे सांगा. बाळकृष्ण व वासुदेव दामोदर व बाळकृष्ण दामोदर व गोपाळ बाळकृष्ण व विनायक7. भारतीय प्रमाणवेळ ग्रिनीज वेळेच्या. ………… आहे 5.30 तास मागे 5.20 तास मागे 5.30 तास पुढे 5.20 तास पुढे8. आपल्या शरीरातील सर्वात लहान हाडाचे नाव काय आहे ? फिमर मँडिबल स्टेप्स यापैकी नाही9. चुकीचा पर्याय निवडा. पाकिस्तान – नॅशनल असेंब्ली अमेरिका – संसद इंग्लंड – पार्लमेंट सर्व पर्याय योग्य आहेत.10. बुलढाणा जिल्ह्याचे पूर्वीचे नाव ……….. होते. भिल्लपाडा भाणारा भिल्लठाणा यांपैकी नाही11. ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस : 1920 : : गदर पार्टी 1920 1928 1913 193212. विमानाचा शोध कोणी लावला हे पर्यायातून निवडा. रॉबर्ट कॉक जे.जे.थॉमसन राईट बंधू रुदरफोर्ड13. बृहन्मुंबई जिल्ह्याचे विभाजन करण्यात येऊन ………. मध्ये मुंबई व मुंबई उपनगर या दोन जिल्ह्यांची निर्मिती केली गेली. 1995 1990 1998 196814. रायगड : जंजिरा : : रत्नागिरी : ? सुवर्णदुर्ग खांदेरी विजयदुर्ग अर्नाळा15. महाराष्ट्रातील कोणता विभाग पूर्वी निजामांच्या राज्यात होता? विदर्भ खानदेश कोकण मराठवाडा16. कोणत्या राज्याच्या निर्मितीमुळे भारतात इतर राज्यातही भाषावार प्रांतरचनेच्या मागणीने मुळ धरले व संघर्षाची भाषा केली गेली ? आसाम गुजरात महाराष्ट्र आंध्रप्रदेश17. मुळचा 20 कलमी कार्यक्रम तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी केव्हा जाहीर केला होता ? जाने 1978 जुलै 1976 जानेवारी 1977 जुन 197518. ग्रामपंचायतीत वर्षभरात किमान ……. सभा घ्याव्या लागतात. बारा सहा पंधरा दहा19. चूकीचे विधान निवडा. रेबीज लस लुई पाश्चर ने शोधली. जेम्स वॅटने रेडिओ चा शोध लावला. मॅकमिलनने सायकल चा शोध लावला सर्व विधाने चूक20. 1875 मध्ये ……….. यांनी ‘इंडियन लीग”ची स्थापना केली. मनमोहन घोष आनंदमोहन बोस उमेशचंद्र बॅनर्जी सिसिरकुमार घोष Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
20 / 20
20