General Knowledge Mix Test 149 | सामान्य ज्ञान टेस्ट 149 2 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 18/11/2024 1. चुकीचा पर्याय निवडा. सर्व पर्याय योग्य आहेत. अमेरिका – संसद इंग्लंड – पार्लमेंट पाकिस्तान – नॅशनल असेंब्ली2. 1875 मध्ये ……….. यांनी ‘इंडियन लीग”ची स्थापना केली. उमेशचंद्र बॅनर्जी मनमोहन घोष सिसिरकुमार घोष आनंदमोहन बोस3. ग्रामपंचायतीत वर्षभरात किमान ……. सभा घ्याव्या लागतात. बारा दहा सहा पंधरा4. महाराष्ट्रातील कोणता विभाग पूर्वी निजामांच्या राज्यात होता? कोकण विदर्भ मराठवाडा खानदेश5. रॅंण्डचा वध करणाऱ्या चाफेकर बंधूंची नावे सांगा. बाळकृष्ण व विनायक दामोदर व बाळकृष्ण बाळकृष्ण व वासुदेव दामोदर व गोपाळ6. कोणत्या राज्याच्या निर्मितीमुळे भारतात इतर राज्यातही भाषावार प्रांतरचनेच्या मागणीने मुळ धरले व संघर्षाची भाषा केली गेली ? महाराष्ट्र आंध्रप्रदेश आसाम गुजरात7. भारतीय प्रमाणवेळ ग्रिनीज वेळेच्या. ………… आहे 5.30 तास पुढे 5.30 तास मागे 5.20 तास पुढे 5.20 तास मागे8. सर्वसाधारणपणे ग्रामपंचायतीची सभा…….. एकदा घेतली जाते. महिन्यातून आठवड्यातून पंधरवाड्यातून तीन महिन्यांतून9. शाहू महाराजांचा आवडता खेळ कोणता होता? भालाफेक कुस्ती तलवारबाजी दांडपट्टा10. ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस : 1920 : : गदर पार्टी 1928 1920 1932 191311. रायगड : जंजिरा : : रत्नागिरी : ? सुवर्णदुर्ग अर्नाळा खांदेरी विजयदुर्ग12. मुळचा 20 कलमी कार्यक्रम तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी केव्हा जाहीर केला होता ? जानेवारी 1977 जुलै 1976 जुन 1975 जाने 197813. विमानाचा शोध कोणी लावला हे पर्यायातून निवडा. जे.जे.थॉमसन राईट बंधू रॉबर्ट कॉक रुदरफोर्ड14. श्रीनगर (जम्मू काश्मीर) येथे ………… अभयारण्य आहे. घटप्रभा अभयारण्य दाचीगम अभयारण्य मेळघाट अभयारण्य दांडेली अभयारण्य15. गुरुशिखर हे……………पर्वत रांगेतील सर्वोच्च शिखर आहे. सातपुडा अरवली निलगिरी विंध्य16. जालना जिल्ह्याचे प्राकृतिक रचनेनुसार किती मुख्य विभाग पडतात? पाच तीन दोन चार17. चूकीचे विधान निवडा. सर्व विधाने चूक मॅकमिलनने सायकल चा शोध लावला जेम्स वॅटने रेडिओ चा शोध लावला. रेबीज लस लुई पाश्चर ने शोधली.18. आपल्या शरीरातील सर्वात लहान हाडाचे नाव काय आहे ? यापैकी नाही मँडिबल स्टेप्स फिमर19. बृहन्मुंबई जिल्ह्याचे विभाजन करण्यात येऊन ………. मध्ये मुंबई व मुंबई उपनगर या दोन जिल्ह्यांची निर्मिती केली गेली. 1990 1998 1995 196820. बुलढाणा जिल्ह्याचे पूर्वीचे नाव ……….. होते. भाणारा यांपैकी नाही भिल्लपाडा भिल्लठाणा Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
20 / 20
20