General Knowledge Mix Test 149 | सामान्य ज्ञान टेस्ट 149 2 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 18/11/2024 1. 1875 मध्ये ……….. यांनी ‘इंडियन लीग”ची स्थापना केली. सिसिरकुमार घोष आनंदमोहन बोस उमेशचंद्र बॅनर्जी मनमोहन घोष2. बुलढाणा जिल्ह्याचे पूर्वीचे नाव ……….. होते. यांपैकी नाही भिल्लठाणा भाणारा भिल्लपाडा3. मुळचा 20 कलमी कार्यक्रम तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी केव्हा जाहीर केला होता ? जुलै 1976 जुन 1975 जाने 1978 जानेवारी 19774. विमानाचा शोध कोणी लावला हे पर्यायातून निवडा. रुदरफोर्ड राईट बंधू रॉबर्ट कॉक जे.जे.थॉमसन5. ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस : 1920 : : गदर पार्टी 1928 1913 1920 19326. कोणत्या राज्याच्या निर्मितीमुळे भारतात इतर राज्यातही भाषावार प्रांतरचनेच्या मागणीने मुळ धरले व संघर्षाची भाषा केली गेली ? आसाम गुजरात आंध्रप्रदेश महाराष्ट्र7. चूकीचे विधान निवडा. जेम्स वॅटने रेडिओ चा शोध लावला. सर्व विधाने चूक रेबीज लस लुई पाश्चर ने शोधली. मॅकमिलनने सायकल चा शोध लावला8. भारतीय प्रमाणवेळ ग्रिनीज वेळेच्या. ………… आहे 5.30 तास पुढे 5.20 तास पुढे 5.30 तास मागे 5.20 तास मागे9. रायगड : जंजिरा : : रत्नागिरी : ? सुवर्णदुर्ग अर्नाळा विजयदुर्ग खांदेरी10. रॅंण्डचा वध करणाऱ्या चाफेकर बंधूंची नावे सांगा. बाळकृष्ण व विनायक दामोदर व गोपाळ बाळकृष्ण व वासुदेव दामोदर व बाळकृष्ण11. जालना जिल्ह्याचे प्राकृतिक रचनेनुसार किती मुख्य विभाग पडतात? पाच चार तीन दोन12. सर्वसाधारणपणे ग्रामपंचायतीची सभा…….. एकदा घेतली जाते. आठवड्यातून महिन्यातून तीन महिन्यांतून पंधरवाड्यातून13. गुरुशिखर हे……………पर्वत रांगेतील सर्वोच्च शिखर आहे. निलगिरी सातपुडा अरवली विंध्य14. आपल्या शरीरातील सर्वात लहान हाडाचे नाव काय आहे ? मँडिबल स्टेप्स फिमर यापैकी नाही15. ग्रामपंचायतीत वर्षभरात किमान ……. सभा घ्याव्या लागतात. पंधरा दहा बारा सहा16. बृहन्मुंबई जिल्ह्याचे विभाजन करण्यात येऊन ………. मध्ये मुंबई व मुंबई उपनगर या दोन जिल्ह्यांची निर्मिती केली गेली. 1998 1995 1968 199017. शाहू महाराजांचा आवडता खेळ कोणता होता? भालाफेक तलवारबाजी कुस्ती दांडपट्टा18. चुकीचा पर्याय निवडा. इंग्लंड – पार्लमेंट अमेरिका – संसद पाकिस्तान – नॅशनल असेंब्ली सर्व पर्याय योग्य आहेत.19. महाराष्ट्रातील कोणता विभाग पूर्वी निजामांच्या राज्यात होता? खानदेश कोकण मराठवाडा विदर्भ20. श्रीनगर (जम्मू काश्मीर) येथे ………… अभयारण्य आहे. दाचीगम अभयारण्य मेळघाट अभयारण्य घटप्रभा अभयारण्य दांडेली अभयारण्य Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
20 / 20
20