General Knowledge Mix Test 149 | सामान्य ज्ञान टेस्ट 149 2 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 18/11/2024 1. भारतीय प्रमाणवेळ ग्रिनीज वेळेच्या. ………… आहे 5.20 तास पुढे 5.20 तास मागे 5.30 तास मागे 5.30 तास पुढे2. 1875 मध्ये ……….. यांनी ‘इंडियन लीग”ची स्थापना केली. मनमोहन घोष उमेशचंद्र बॅनर्जी आनंदमोहन बोस सिसिरकुमार घोष3. श्रीनगर (जम्मू काश्मीर) येथे ………… अभयारण्य आहे. दांडेली अभयारण्य मेळघाट अभयारण्य दाचीगम अभयारण्य घटप्रभा अभयारण्य4. मुळचा 20 कलमी कार्यक्रम तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी केव्हा जाहीर केला होता ? जुन 1975 जुलै 1976 जानेवारी 1977 जाने 19785. चुकीचा पर्याय निवडा. इंग्लंड – पार्लमेंट पाकिस्तान – नॅशनल असेंब्ली सर्व पर्याय योग्य आहेत. अमेरिका – संसद6. बृहन्मुंबई जिल्ह्याचे विभाजन करण्यात येऊन ………. मध्ये मुंबई व मुंबई उपनगर या दोन जिल्ह्यांची निर्मिती केली गेली. 1995 1968 1998 19907. आपल्या शरीरातील सर्वात लहान हाडाचे नाव काय आहे ? फिमर यापैकी नाही स्टेप्स मँडिबल8. महाराष्ट्रातील कोणता विभाग पूर्वी निजामांच्या राज्यात होता? विदर्भ कोकण खानदेश मराठवाडा9. बुलढाणा जिल्ह्याचे पूर्वीचे नाव ……….. होते. यांपैकी नाही भाणारा भिल्लपाडा भिल्लठाणा10. गुरुशिखर हे……………पर्वत रांगेतील सर्वोच्च शिखर आहे. सातपुडा विंध्य अरवली निलगिरी11. रॅंण्डचा वध करणाऱ्या चाफेकर बंधूंची नावे सांगा. बाळकृष्ण व विनायक दामोदर व गोपाळ बाळकृष्ण व वासुदेव दामोदर व बाळकृष्ण12. ग्रामपंचायतीत वर्षभरात किमान ……. सभा घ्याव्या लागतात. बारा दहा सहा पंधरा13. शाहू महाराजांचा आवडता खेळ कोणता होता? भालाफेक दांडपट्टा तलवारबाजी कुस्ती14. विमानाचा शोध कोणी लावला हे पर्यायातून निवडा. जे.जे.थॉमसन रॉबर्ट कॉक रुदरफोर्ड राईट बंधू15. सर्वसाधारणपणे ग्रामपंचायतीची सभा…….. एकदा घेतली जाते. आठवड्यातून पंधरवाड्यातून तीन महिन्यांतून महिन्यातून16. रायगड : जंजिरा : : रत्नागिरी : ? सुवर्णदुर्ग खांदेरी विजयदुर्ग अर्नाळा17. कोणत्या राज्याच्या निर्मितीमुळे भारतात इतर राज्यातही भाषावार प्रांतरचनेच्या मागणीने मुळ धरले व संघर्षाची भाषा केली गेली ? महाराष्ट्र आसाम आंध्रप्रदेश गुजरात18. जालना जिल्ह्याचे प्राकृतिक रचनेनुसार किती मुख्य विभाग पडतात? चार तीन पाच दोन19. चूकीचे विधान निवडा. रेबीज लस लुई पाश्चर ने शोधली. सर्व विधाने चूक मॅकमिलनने सायकल चा शोध लावला जेम्स वॅटने रेडिओ चा शोध लावला.20. ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस : 1920 : : गदर पार्टी 1913 1932 1920 1928 Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
20 / 20
20