General Knowledge Mix Test 165 | सामान्य ज्ञान टेस्ट 165 4 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 07/12/2024 1. मार्गारेट नोबल खालील पैकी कोणाच्या शिष्या होत्या ? स्वामी दयानंद राजा राममोहन रॉय स्वामी विवेकानंद रामकृष्ण परमहंस2. तैनाती फौजेची पद्धत …… ने सुरू केली लॉर्ड हेस्टिंग लॉर्ड कर्झन लॉर्ड वेलस्ली लॉर्ड डलहौसी3. चुकीची जोडी निवडा कथ्थक – उत्तरप्रदेश मणिपुरी – मणिपूर कथकली – केरळ कुचीपुडी – ओरिसा4. ……. या नोबेल पारितोषिक मिळवणाऱ्या पहिल्या भारतीय महिला आहेत. सरोजिनी नायडू इंदिरा गांधी मदर तेरेसा अद्याप एकाही भारतीय महिलेला हा सन्मान प्राप्त नाही5. कक्ष तापमानाला ध्वनीचा हवेतील वेग ….. असतो. 332 मीटर प्रतिसेकंद 678 मीटर प्रतिसेकंद 340 मीटर प्रतिसेकंद 330 मीटर प्रतिसेकंद6. राज्यसभेचे सदस्य सभापतींची निवड करतात हे विधान ….. आहे यापैकी नाही चूक बरोबर अर्धसत्य7. पंतप्रधान सरपंच खासदार आमदार यांच्या कार्यक्षेत्रानुसार उतरता क्रम लावल्यास सर्वात शेवटी कोण असेल? पंतप्रधान खासदार आमदार सरपंच8. ….. हा सूर्यमालेतील दुसऱ्या क्रमांकाचा मोठा उपग्रह आहे मंगळ शुक्र गुरू शनी9. पहिला भारतमंत्री कोण होता? लॉर्ड स्टॅनले लॉर्ड कॅनिंग लॉर्ड लिटन लॉर्ड डलहौसी10. खालील पैकी कोणते ठिकाण दिल्ली मध्ये नाही? राजघाट मलबार हिल कुतुब मिनार राष्ट्रपती भवन11. व्यापारी वारे यांना ……. असेही म्हणतात पश्चिमी वारे ईशान्य मान्सून वारे पूर्वीय वारे नैऋत्य मान्सून वारे12. ग्रामसेवकाचे वेतन …. तून देतात. या पैकी नाही ग्रामपंचायती ने जमा केलेल्या कर रक्कम जिल्हा निधी ग्राम निधी13. परंपरेनुसार लोकलेखा समितीचा अध्यक्ष खालीलपैकी कोण असतो? राष्ट्रपती विरोधी पक्षनेता लोकसभा सभापती उपराष्ट्रपती14. बॉटनिकल सर्व्हे ऑफ इंडियाचे मुख्यालय …. इथे आहे अगरतळा डेहराडून चंदिगड कोलकाता15. कोकण रेल्वे महाराष्ट्रासोबत …… या राज्यातूनही प्रवास करते. गोवा आणि गुजरात गोवा आणि मध्यप्रदेश गोवा आणि कर्नाटक गोवा आणि उत्तरप्रदेश Loading …Question 1 of 15 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
7
10/15
12
10