General Knowledge Mix Test 165 | सामान्य ज्ञान टेस्ट 165 4 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 07/12/2024 1. ग्रामसेवकाचे वेतन …. तून देतात. या पैकी नाही जिल्हा निधी ग्राम निधी ग्रामपंचायती ने जमा केलेल्या कर रक्कम2. राज्यसभेचे सदस्य सभापतींची निवड करतात हे विधान ….. आहे बरोबर अर्धसत्य यापैकी नाही चूक3. ….. हा सूर्यमालेतील दुसऱ्या क्रमांकाचा मोठा उपग्रह आहे मंगळ गुरू शनी शुक्र4. मार्गारेट नोबल खालील पैकी कोणाच्या शिष्या होत्या ? स्वामी दयानंद राजा राममोहन रॉय स्वामी विवेकानंद रामकृष्ण परमहंस5. पहिला भारतमंत्री कोण होता? लॉर्ड कॅनिंग लॉर्ड लिटन लॉर्ड डलहौसी लॉर्ड स्टॅनले6. कोकण रेल्वे महाराष्ट्रासोबत …… या राज्यातूनही प्रवास करते. गोवा आणि उत्तरप्रदेश गोवा आणि गुजरात गोवा आणि कर्नाटक गोवा आणि मध्यप्रदेश7. पंतप्रधान सरपंच खासदार आमदार यांच्या कार्यक्षेत्रानुसार उतरता क्रम लावल्यास सर्वात शेवटी कोण असेल? पंतप्रधान सरपंच आमदार खासदार8. तैनाती फौजेची पद्धत …… ने सुरू केली लॉर्ड वेलस्ली लॉर्ड डलहौसी लॉर्ड हेस्टिंग लॉर्ड कर्झन9. व्यापारी वारे यांना ……. असेही म्हणतात पश्चिमी वारे नैऋत्य मान्सून वारे पूर्वीय वारे ईशान्य मान्सून वारे10. चुकीची जोडी निवडा कथकली – केरळ मणिपुरी – मणिपूर कथ्थक – उत्तरप्रदेश कुचीपुडी – ओरिसा11. खालील पैकी कोणते ठिकाण दिल्ली मध्ये नाही? राजघाट राष्ट्रपती भवन कुतुब मिनार मलबार हिल12. बॉटनिकल सर्व्हे ऑफ इंडियाचे मुख्यालय …. इथे आहे चंदिगड कोलकाता अगरतळा डेहराडून13. ……. या नोबेल पारितोषिक मिळवणाऱ्या पहिल्या भारतीय महिला आहेत. मदर तेरेसा इंदिरा गांधी अद्याप एकाही भारतीय महिलेला हा सन्मान प्राप्त नाही सरोजिनी नायडू14. परंपरेनुसार लोकलेखा समितीचा अध्यक्ष खालीलपैकी कोण असतो? विरोधी पक्षनेता उपराष्ट्रपती राष्ट्रपती लोकसभा सभापती15. कक्ष तापमानाला ध्वनीचा हवेतील वेग ….. असतो. 340 मीटर प्रतिसेकंद 678 मीटर प्रतिसेकंद 330 मीटर प्रतिसेकंद 332 मीटर प्रतिसेकंद Loading …Question 1 of 15 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
7
10/15
12
10