General Knowledge Mix Test 165 | सामान्य ज्ञान टेस्ट 165 4 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 07/12/2024 1. चुकीची जोडी निवडा कथकली – केरळ कुचीपुडी – ओरिसा कथ्थक – उत्तरप्रदेश मणिपुरी – मणिपूर2. खालील पैकी कोणते ठिकाण दिल्ली मध्ये नाही? कुतुब मिनार राष्ट्रपती भवन राजघाट मलबार हिल3. बॉटनिकल सर्व्हे ऑफ इंडियाचे मुख्यालय …. इथे आहे डेहराडून अगरतळा चंदिगड कोलकाता4. पहिला भारतमंत्री कोण होता? लॉर्ड स्टॅनले लॉर्ड डलहौसी लॉर्ड कॅनिंग लॉर्ड लिटन5. कक्ष तापमानाला ध्वनीचा हवेतील वेग ….. असतो. 332 मीटर प्रतिसेकंद 678 मीटर प्रतिसेकंद 340 मीटर प्रतिसेकंद 330 मीटर प्रतिसेकंद6. ग्रामसेवकाचे वेतन …. तून देतात. ग्राम निधी जिल्हा निधी या पैकी नाही ग्रामपंचायती ने जमा केलेल्या कर रक्कम7. परंपरेनुसार लोकलेखा समितीचा अध्यक्ष खालीलपैकी कोण असतो? राष्ट्रपती विरोधी पक्षनेता उपराष्ट्रपती लोकसभा सभापती8. व्यापारी वारे यांना ……. असेही म्हणतात पूर्वीय वारे नैऋत्य मान्सून वारे ईशान्य मान्सून वारे पश्चिमी वारे9. राज्यसभेचे सदस्य सभापतींची निवड करतात हे विधान ….. आहे चूक यापैकी नाही बरोबर अर्धसत्य10. मार्गारेट नोबल खालील पैकी कोणाच्या शिष्या होत्या ? स्वामी विवेकानंद राजा राममोहन रॉय स्वामी दयानंद रामकृष्ण परमहंस11. ….. हा सूर्यमालेतील दुसऱ्या क्रमांकाचा मोठा उपग्रह आहे मंगळ शनी गुरू शुक्र12. पंतप्रधान सरपंच खासदार आमदार यांच्या कार्यक्षेत्रानुसार उतरता क्रम लावल्यास सर्वात शेवटी कोण असेल? आमदार सरपंच पंतप्रधान खासदार13. ……. या नोबेल पारितोषिक मिळवणाऱ्या पहिल्या भारतीय महिला आहेत. अद्याप एकाही भारतीय महिलेला हा सन्मान प्राप्त नाही इंदिरा गांधी मदर तेरेसा सरोजिनी नायडू14. कोकण रेल्वे महाराष्ट्रासोबत …… या राज्यातूनही प्रवास करते. गोवा आणि मध्यप्रदेश गोवा आणि गुजरात गोवा आणि उत्तरप्रदेश गोवा आणि कर्नाटक15. तैनाती फौजेची पद्धत …… ने सुरू केली लॉर्ड हेस्टिंग लॉर्ड डलहौसी लॉर्ड कर्झन लॉर्ड वेलस्ली Loading …Question 1 of 15 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
7
10/15
12
10