General Knowledge Mix Test 165 | सामान्य ज्ञान टेस्ट 165 4 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 07/12/2024 1. चुकीची जोडी निवडा कुचीपुडी – ओरिसा कथकली – केरळ मणिपुरी – मणिपूर कथ्थक – उत्तरप्रदेश 2. ……. या नोबेल पारितोषिक मिळवणाऱ्या पहिल्या भारतीय महिला आहेत. अद्याप एकाही भारतीय महिलेला हा सन्मान प्राप्त नाही सरोजिनी नायडू मदर तेरेसा इंदिरा गांधी 3. ….. हा सूर्यमालेतील दुसऱ्या क्रमांकाचा मोठा उपग्रह आहे मंगळ शुक्र गुरू शनी 4. राज्यसभेचे सदस्य सभापतींची निवड करतात हे विधान ….. आहे अर्धसत्य बरोबर चूक यापैकी नाही 5. पहिला भारतमंत्री कोण होता? लॉर्ड लिटन लॉर्ड कॅनिंग लॉर्ड डलहौसी लॉर्ड स्टॅनले 6. मार्गारेट नोबल खालील पैकी कोणाच्या शिष्या होत्या ? स्वामी दयानंद राजा राममोहन रॉय रामकृष्ण परमहंस स्वामी विवेकानंद 7. तैनाती फौजेची पद्धत …… ने सुरू केली लॉर्ड डलहौसी लॉर्ड वेलस्ली लॉर्ड कर्झन लॉर्ड हेस्टिंग 8. व्यापारी वारे यांना ……. असेही म्हणतात पूर्वीय वारे नैऋत्य मान्सून वारे पश्चिमी वारे ईशान्य मान्सून वारे 9. बॉटनिकल सर्व्हे ऑफ इंडियाचे मुख्यालय …. इथे आहे डेहराडून चंदिगड अगरतळा कोलकाता 10. खालील पैकी कोणते ठिकाण दिल्ली मध्ये नाही? राजघाट मलबार हिल राष्ट्रपती भवन कुतुब मिनार 11. कक्ष तापमानाला ध्वनीचा हवेतील वेग ….. असतो. 330 मीटर प्रतिसेकंद 332 मीटर प्रतिसेकंद 340 मीटर प्रतिसेकंद 678 मीटर प्रतिसेकंद 12. परंपरेनुसार लोकलेखा समितीचा अध्यक्ष खालीलपैकी कोण असतो? विरोधी पक्षनेता उपराष्ट्रपती राष्ट्रपती लोकसभा सभापती 13. कोकण रेल्वे महाराष्ट्रासोबत …… या राज्यातूनही प्रवास करते. गोवा आणि गुजरात गोवा आणि उत्तरप्रदेश गोवा आणि कर्नाटक गोवा आणि मध्यप्रदेश 14. पंतप्रधान सरपंच खासदार आमदार यांच्या कार्यक्षेत्रानुसार उतरता क्रम लावल्यास सर्वात शेवटी कोण असेल? खासदार आमदार पंतप्रधान सरपंच 15. ग्रामसेवकाचे वेतन …. तून देतात. या पैकी नाही ग्रामपंचायती ने जमा केलेल्या कर रक्कम ग्राम निधी जिल्हा निधी Loading … Question 1 of 15 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TEST FREE PDF FREE Course FREE TEST SERIES Download Now या आधी झालेल्या टेस्ट History Test 13 History Test 12 History Test 11 History Test 10 History Test 09 । इतिहास टेस्ट 09
7
10/15
12
10