General Knowledge Mix Test 173 | सामान्य ज्ञान टेस्ट 173

1. लोकसभा आणि राज्यसभेच्या संयुक्त बैठकीचे अध्यक्ष पदी खालील पैकी कोण असते?

 
 
 
 

2. खगेन्द्र असा उल्लेख कोणत्या पक्ष्याचा केला जातो?

 
 
 
 

3. मराठवाडा मुक्तीदिन खालील पैकी कोणता आहे ?

 
 
 
 

4. चंद्रावर यान उतरविणारा भारत हा जगातील कितवा देश आहे

 
 
 
 

5. माऊंट एव्हरेस्ट ची उंची किती मीटर आहे?

 
 
 
 

6. AB रक्तगट असणाऱ्या व्यक्तीस खालील पैकी कोणाचे रक्त देता येणार नाही?

 
 
 
 

7. भाभा अणुसंशोधन केंद्राचे मुख्यालय खालील पैकी कोठे आहे?

 
 
 
 

8. जिथे भरपूर पाऊस पडतो तिथे …. मृदा आढळते.

 
 
 
 

9. चुकीचे विधान ओळखा

 
 
 
 

10. महाराष्ट्र राज्य विधान सभा आणि विधान परिषदेच्या एकूण जागांची योग्य जोडी निवडा

 
 
 
 

11. बँकांची बँक असे वर्णन कोणत्या बँकेचे केले जाते?

 
 
 
 

12. वेदाकडे चला हे कोणत्या समाजाचे मुख्य तत्व होते?

 
 
 
 

13. भारतीय अर्थव्यवस्थेत महत्वाचे बदल घडवणारे वर्ष म्हणून ….. या वर्षाकडे पाहिले जाते

 
 
 
 

14. 1757 या वर्षी झालेल्या प्लासीच्या लढाईत इंग्रजांविरुद्ध खालील पैकी कोण लढले?

 
 
 
 

15. जयप्रकाश नारायण यांना ….. ही उपाधी दिली आहे.

 
 
 
 

Question 1 of 15


या आधी झालेल्या टेस्ट

3 thoughts on “General Knowledge Mix Test 173 | सामान्य ज्ञान टेस्ट 173”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now