General Knowledge Mix Test 173 | सामान्य ज्ञान टेस्ट 173 3 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 14/12/2024 1. चंद्रावर यान उतरविणारा भारत हा जगातील कितवा देश आहे सहावा चौथा तिसरा पाचवा2. लोकसभा आणि राज्यसभेच्या संयुक्त बैठकीचे अध्यक्ष पदी खालील पैकी कोण असते? लोकसभा अध्यक्ष उपराष्ट्रपती राष्ट्रपती पंतप्रधान3. बँकांची बँक असे वर्णन कोणत्या बँकेचे केले जाते? वर्ल्ड बँक रिझर्व बँक ऑफ इंडिया एशियन डेव्हलपमेंट बँक स्टेट बँक ऑफ इंडिया4. जयप्रकाश नारायण यांना ….. ही उपाधी दिली आहे. लोकमान्य लोकनायक अण्णा महामना5. 1757 या वर्षी झालेल्या प्लासीच्या लढाईत इंग्रजांविरुद्ध खालील पैकी कोण लढले? मीर कासीम मीर जाफर अलीवर्दी खान सिराज उद्दौला6. खगेन्द्र असा उल्लेख कोणत्या पक्ष्याचा केला जातो? कावळा पोपट मोर गरुड7. मराठवाडा मुक्तीदिन खालील पैकी कोणता आहे ? 12 सप्टेंबर 17 सप्टेंबर 13 सप्टेंबर 21 सप्टेंबर8. चुकीचे विधान ओळखा भारताची सर्वात कमी भूसीमा अफगाणिस्तानला लागून आहे भारताची भूसीमा 15800 किमी इतकी आहे भारताची सर्वाधिक भूसीमा बांगलादेशला लागून आहे क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारताचा जगात सातवा क्रमांक लागतो9. वेदाकडे चला हे कोणत्या समाजाचे मुख्य तत्व होते? आर्य प्रार्थना ब्राम्हो सत्यशोधक10. महाराष्ट्र राज्य विधान सभा आणि विधान परिषदेच्या एकूण जागांची योग्य जोडी निवडा 78288 28878 28880 8028811. AB रक्तगट असणाऱ्या व्यक्तीस खालील पैकी कोणाचे रक्त देता येणार नाही? सर्वांचे रक्त देता येते AB B O12. भारतीय अर्थव्यवस्थेत महत्वाचे बदल घडवणारे वर्ष म्हणून ….. या वर्षाकडे पाहिले जाते 1983 1969 1992 199113. माऊंट एव्हरेस्ट ची उंची किती मीटर आहे? 8448 मीटर 8848 मीटर 8118 मीटर 8611 मीटर14. भाभा अणुसंशोधन केंद्राचे मुख्यालय खालील पैकी कोठे आहे? हैदराबाद दिल्ली मुंबई बेंगुळूरू15. जिथे भरपूर पाऊस पडतो तिथे …. मृदा आढळते. वालुकामय मृदा जांभी मृदा दलदलीची मृदा काळी मृदा Loading …Question 1 of 15 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
13
14
15/14