General Knowledge Mix Test 173 | सामान्य ज्ञान टेस्ट 173

1. भाभा अणुसंशोधन केंद्राचे मुख्यालय खालील पैकी कोठे आहे?

 
 
 
 

2. मराठवाडा मुक्तीदिन खालील पैकी कोणता आहे ?

 
 
 
 

3. लोकसभा आणि राज्यसभेच्या संयुक्त बैठकीचे अध्यक्ष पदी खालील पैकी कोण असते?

 
 
 
 

4. AB रक्तगट असणाऱ्या व्यक्तीस खालील पैकी कोणाचे रक्त देता येणार नाही?

 
 
 
 

5. चंद्रावर यान उतरविणारा भारत हा जगातील कितवा देश आहे

 
 
 
 

6. चुकीचे विधान ओळखा

 
 
 
 

7. खगेन्द्र असा उल्लेख कोणत्या पक्ष्याचा केला जातो?

 
 
 
 

8. माऊंट एव्हरेस्ट ची उंची किती मीटर आहे?

 
 
 
 

9. जयप्रकाश नारायण यांना ….. ही उपाधी दिली आहे.

 
 
 
 

10. वेदाकडे चला हे कोणत्या समाजाचे मुख्य तत्व होते?

 
 
 
 

11. भारतीय अर्थव्यवस्थेत महत्वाचे बदल घडवणारे वर्ष म्हणून ….. या वर्षाकडे पाहिले जाते

 
 
 
 

12. बँकांची बँक असे वर्णन कोणत्या बँकेचे केले जाते?

 
 
 
 

13. 1757 या वर्षी झालेल्या प्लासीच्या लढाईत इंग्रजांविरुद्ध खालील पैकी कोण लढले?

 
 
 
 

14. महाराष्ट्र राज्य विधान सभा आणि विधान परिषदेच्या एकूण जागांची योग्य जोडी निवडा

 
 
 
 

15. जिथे भरपूर पाऊस पडतो तिथे …. मृदा आढळते.

 
 
 
 

Question 1 of 15


या आधी झालेल्या टेस्ट

3 thoughts on “General Knowledge Mix Test 173 | सामान्य ज्ञान टेस्ट 173”

Leave a Reply to Varsha Cancel Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now