General Knowledge Mix Test 173 | सामान्य ज्ञान टेस्ट 173 3 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 14/12/2024 1. भाभा अणुसंशोधन केंद्राचे मुख्यालय खालील पैकी कोठे आहे? मुंबई दिल्ली हैदराबाद बेंगुळूरू2. चंद्रावर यान उतरविणारा भारत हा जगातील कितवा देश आहे चौथा पाचवा तिसरा सहावा3. AB रक्तगट असणाऱ्या व्यक्तीस खालील पैकी कोणाचे रक्त देता येणार नाही? O सर्वांचे रक्त देता येते B AB4. 1757 या वर्षी झालेल्या प्लासीच्या लढाईत इंग्रजांविरुद्ध खालील पैकी कोण लढले? मीर जाफर मीर कासीम अलीवर्दी खान सिराज उद्दौला5. चुकीचे विधान ओळखा क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारताचा जगात सातवा क्रमांक लागतो भारताची सर्वाधिक भूसीमा बांगलादेशला लागून आहे भारताची भूसीमा 15800 किमी इतकी आहे भारताची सर्वात कमी भूसीमा अफगाणिस्तानला लागून आहे6. बँकांची बँक असे वर्णन कोणत्या बँकेचे केले जाते? वर्ल्ड बँक स्टेट बँक ऑफ इंडिया रिझर्व बँक ऑफ इंडिया एशियन डेव्हलपमेंट बँक7. भारतीय अर्थव्यवस्थेत महत्वाचे बदल घडवणारे वर्ष म्हणून ….. या वर्षाकडे पाहिले जाते 1983 1969 1991 19928. लोकसभा आणि राज्यसभेच्या संयुक्त बैठकीचे अध्यक्ष पदी खालील पैकी कोण असते? राष्ट्रपती लोकसभा अध्यक्ष पंतप्रधान उपराष्ट्रपती9. खगेन्द्र असा उल्लेख कोणत्या पक्ष्याचा केला जातो? पोपट मोर कावळा गरुड10. माऊंट एव्हरेस्ट ची उंची किती मीटर आहे? 8611 मीटर 8848 मीटर 8448 मीटर 8118 मीटर11. महाराष्ट्र राज्य विधान सभा आणि विधान परिषदेच्या एकूण जागांची योग्य जोडी निवडा 28878 80288 78288 2888012. जिथे भरपूर पाऊस पडतो तिथे …. मृदा आढळते. काळी मृदा जांभी मृदा दलदलीची मृदा वालुकामय मृदा13. जयप्रकाश नारायण यांना ….. ही उपाधी दिली आहे. अण्णा लोकनायक लोकमान्य महामना14. मराठवाडा मुक्तीदिन खालील पैकी कोणता आहे ? 12 सप्टेंबर 13 सप्टेंबर 21 सप्टेंबर 17 सप्टेंबर15. वेदाकडे चला हे कोणत्या समाजाचे मुख्य तत्व होते? ब्राम्हो प्रार्थना सत्यशोधक आर्य Loading …Question 1 of 15 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
13
14
15/14