General Knowledge Mix Test 182 | सामान्य ज्ञान टेस्ट 182 2 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 28/12/2024 1. इंग्रज आणि मराठा यांच्यात किती प्रमुख युद्ध झाले? 4 2 3 12. ….. ला गव्हाचे कोठार असे म्हणतात अमेरिका चीन युक्रेन अर्जेंटिना3. उपराष्ट्रपतींना पदावरून हटवायचे असल्यास ही कार्यवाही सर्वप्रथम …. सभागृहात सुरू केली जाते राज्यसभा विधानसभा लोकसभा असा कोणताही नियम नाही4. भारतात सामील होण्यास नकार देणाऱ्या प्रमुख संस्थानाची संख्या किती होती? 3 8 5 45. रेडियम या मूलद्रव्याची संज्ञा खालीलपैकी कोणती आहे ? R Re Rd Ra6. भारतीय भूमीवर पाय ठेवणारा पहिला युरोपियन असा कोणाचा उल्लेख केला जातो? बुसी राजा जेम्स वास्को द गामा डूप्ले7. थॉमस पेन यांच्या विचारांचा प्रभाव खालीलपैकी कोणत्या समाज सुधारकावर पडलेला होता? महात्मा फुले लोकमान्य टिळक न्या रानडे आगरकर8. मानव संसाधन विकास संबंधित मानव विकास अहवाल ही संकल्पना खालील पैकी कोणत्या भारतीय अर्थतज्ज्ञ ने मांडली? रघुराम राजन मनमोहन सिंह अमर्त्य सेन दादाभाई नौरोजी9. चुकीची जोडी ओळखा पर्याय 1 आणि 2 पर्याय 2 – मीरत कट : सरकारी खजिना लुटणे पर्याय 1 – काकोरी कट : ब्रिटिश सत्ता उलथून टाकणे पर्याय 3 – चितगाव कट : शस्त्रगारावर हल्ला10. हाडे तोडणारा ताप ‘ या नावाने प्रसिद्ध असणारा आजार खालील पैकी कोणता आहे ? टायफाईड हिवताप डेंग्यू चिकन गुनिया11. … बँकांचे राष्ट्रीयीकरण 1980 या वर्षामध्ये झाले 11 14 6 1912. ज्या मूलद्रव्याच्या अणुचे बाह्यतम कवच पूर्णतः भरलेले असते त्याला ….. म्हणतात. उदासीन मूलद्रव्य प्रसामान्य मूलद्रव्य संयुग मिश्रण13. खालील पैकी कोणता पर्याय सामाजिक कीटक दर्शवित नाही? वाळवी माशी मुंगी मधमाशी14. लष्करी छावण्याचा प्रशासकीय कारभार ….. मार्फत पाहिला जातो नगर परिषद कटक मंडळ नगर पंचायत पंचायत समिती15. रुधिर म्हणजे काय? रुद्राक्ष चंदन रक्त संवेदना जागृत असणे Loading …Question 1 of 15 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
10
/10