General Knowledge Mix Test 182 | सामान्य ज्ञान टेस्ट 182 2 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 28/12/2024 1. हाडे तोडणारा ताप ‘ या नावाने प्रसिद्ध असणारा आजार खालील पैकी कोणता आहे ? डेंग्यू हिवताप चिकन गुनिया टायफाईड2. भारतीय भूमीवर पाय ठेवणारा पहिला युरोपियन असा कोणाचा उल्लेख केला जातो? वास्को द गामा डूप्ले बुसी राजा जेम्स3. ….. ला गव्हाचे कोठार असे म्हणतात अर्जेंटिना युक्रेन चीन अमेरिका4. रेडियम या मूलद्रव्याची संज्ञा खालीलपैकी कोणती आहे ? Ra R Rd Re5. … बँकांचे राष्ट्रीयीकरण 1980 या वर्षामध्ये झाले 6 11 14 196. थॉमस पेन यांच्या विचारांचा प्रभाव खालीलपैकी कोणत्या समाज सुधारकावर पडलेला होता? महात्मा फुले आगरकर लोकमान्य टिळक न्या रानडे7. खालील पैकी कोणता पर्याय सामाजिक कीटक दर्शवित नाही? वाळवी मुंगी माशी मधमाशी8. ज्या मूलद्रव्याच्या अणुचे बाह्यतम कवच पूर्णतः भरलेले असते त्याला ….. म्हणतात. उदासीन मूलद्रव्य संयुग प्रसामान्य मूलद्रव्य मिश्रण9. लष्करी छावण्याचा प्रशासकीय कारभार ….. मार्फत पाहिला जातो कटक मंडळ पंचायत समिती नगर परिषद नगर पंचायत10. मानव संसाधन विकास संबंधित मानव विकास अहवाल ही संकल्पना खालील पैकी कोणत्या भारतीय अर्थतज्ज्ञ ने मांडली? दादाभाई नौरोजी मनमोहन सिंह अमर्त्य सेन रघुराम राजन11. भारतात सामील होण्यास नकार देणाऱ्या प्रमुख संस्थानाची संख्या किती होती? 5 3 8 412. चुकीची जोडी ओळखा पर्याय 1 आणि 2 पर्याय 1 – काकोरी कट : ब्रिटिश सत्ता उलथून टाकणे पर्याय 2 – मीरत कट : सरकारी खजिना लुटणे पर्याय 3 – चितगाव कट : शस्त्रगारावर हल्ला13. रुधिर म्हणजे काय? रुद्राक्ष संवेदना जागृत असणे रक्त चंदन14. उपराष्ट्रपतींना पदावरून हटवायचे असल्यास ही कार्यवाही सर्वप्रथम …. सभागृहात सुरू केली जाते असा कोणताही नियम नाही विधानसभा लोकसभा राज्यसभा15. इंग्रज आणि मराठा यांच्यात किती प्रमुख युद्ध झाले? 2 1 3 4 Loading …Question 1 of 15 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
10
/10