General Knowledge Mix Test 182 | सामान्य ज्ञान टेस्ट 182 2 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 28/12/2024 1. इंग्रज आणि मराठा यांच्यात किती प्रमुख युद्ध झाले? 3 4 1 22. ….. ला गव्हाचे कोठार असे म्हणतात चीन अमेरिका अर्जेंटिना युक्रेन3. उपराष्ट्रपतींना पदावरून हटवायचे असल्यास ही कार्यवाही सर्वप्रथम …. सभागृहात सुरू केली जाते लोकसभा राज्यसभा विधानसभा असा कोणताही नियम नाही4. … बँकांचे राष्ट्रीयीकरण 1980 या वर्षामध्ये झाले 14 11 19 65. मानव संसाधन विकास संबंधित मानव विकास अहवाल ही संकल्पना खालील पैकी कोणत्या भारतीय अर्थतज्ज्ञ ने मांडली? रघुराम राजन अमर्त्य सेन मनमोहन सिंह दादाभाई नौरोजी6. भारतीय भूमीवर पाय ठेवणारा पहिला युरोपियन असा कोणाचा उल्लेख केला जातो? वास्को द गामा बुसी राजा जेम्स डूप्ले7. ज्या मूलद्रव्याच्या अणुचे बाह्यतम कवच पूर्णतः भरलेले असते त्याला ….. म्हणतात. संयुग मिश्रण उदासीन मूलद्रव्य प्रसामान्य मूलद्रव्य8. थॉमस पेन यांच्या विचारांचा प्रभाव खालीलपैकी कोणत्या समाज सुधारकावर पडलेला होता? लोकमान्य टिळक न्या रानडे महात्मा फुले आगरकर9. खालील पैकी कोणता पर्याय सामाजिक कीटक दर्शवित नाही? वाळवी माशी मुंगी मधमाशी10. रुधिर म्हणजे काय? चंदन रक्त संवेदना जागृत असणे रुद्राक्ष11. चुकीची जोडी ओळखा पर्याय 3 – चितगाव कट : शस्त्रगारावर हल्ला पर्याय 1 आणि 2 पर्याय 2 – मीरत कट : सरकारी खजिना लुटणे पर्याय 1 – काकोरी कट : ब्रिटिश सत्ता उलथून टाकणे12. रेडियम या मूलद्रव्याची संज्ञा खालीलपैकी कोणती आहे ? Ra Re Rd R13. लष्करी छावण्याचा प्रशासकीय कारभार ….. मार्फत पाहिला जातो पंचायत समिती नगर पंचायत कटक मंडळ नगर परिषद14. हाडे तोडणारा ताप ‘ या नावाने प्रसिद्ध असणारा आजार खालील पैकी कोणता आहे ? डेंग्यू हिवताप चिकन गुनिया टायफाईड15. भारतात सामील होण्यास नकार देणाऱ्या प्रमुख संस्थानाची संख्या किती होती? 3 4 5 8 Loading …Question 1 of 15 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
10
/10