General Knowledge Mix Test 182 | सामान्य ज्ञान टेस्ट 182 2 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 28/12/2024 1. उपराष्ट्रपतींना पदावरून हटवायचे असल्यास ही कार्यवाही सर्वप्रथम …. सभागृहात सुरू केली जाते राज्यसभा लोकसभा विधानसभा असा कोणताही नियम नाही 2. भारतात सामील होण्यास नकार देणाऱ्या प्रमुख संस्थानाची संख्या किती होती? 8 3 4 5 3. ….. ला गव्हाचे कोठार असे म्हणतात चीन अर्जेंटिना अमेरिका युक्रेन 4. रुधिर म्हणजे काय? चंदन संवेदना जागृत असणे रुद्राक्ष रक्त 5. भारतीय भूमीवर पाय ठेवणारा पहिला युरोपियन असा कोणाचा उल्लेख केला जातो? राजा जेम्स डूप्ले बुसी वास्को द गामा 6. … बँकांचे राष्ट्रीयीकरण 1980 या वर्षामध्ये झाले 19 6 14 11 7. थॉमस पेन यांच्या विचारांचा प्रभाव खालीलपैकी कोणत्या समाज सुधारकावर पडलेला होता? आगरकर लोकमान्य टिळक महात्मा फुले न्या रानडे 8. रेडियम या मूलद्रव्याची संज्ञा खालीलपैकी कोणती आहे ? Rd Re Ra R 9. मानव संसाधन विकास संबंधित मानव विकास अहवाल ही संकल्पना खालील पैकी कोणत्या भारतीय अर्थतज्ज्ञ ने मांडली? रघुराम राजन दादाभाई नौरोजी अमर्त्य सेन मनमोहन सिंह 10. ज्या मूलद्रव्याच्या अणुचे बाह्यतम कवच पूर्णतः भरलेले असते त्याला ….. म्हणतात. प्रसामान्य मूलद्रव्य संयुग उदासीन मूलद्रव्य मिश्रण 11. इंग्रज आणि मराठा यांच्यात किती प्रमुख युद्ध झाले? 2 4 1 3 12. लष्करी छावण्याचा प्रशासकीय कारभार ….. मार्फत पाहिला जातो नगर परिषद पंचायत समिती कटक मंडळ नगर पंचायत 13. चुकीची जोडी ओळखा पर्याय 1 – काकोरी कट : ब्रिटिश सत्ता उलथून टाकणे पर्याय 1 आणि 2 पर्याय 3 – चितगाव कट : शस्त्रगारावर हल्ला पर्याय 2 – मीरत कट : सरकारी खजिना लुटणे 14. खालील पैकी कोणता पर्याय सामाजिक कीटक दर्शवित नाही? माशी वाळवी मधमाशी मुंगी 15. हाडे तोडणारा ताप ‘ या नावाने प्रसिद्ध असणारा आजार खालील पैकी कोणता आहे ? डेंग्यू हिवताप टायफाईड चिकन गुनिया Loading … Question 1 of 15 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TEST FREE PDF FREE Course FREE TEST SERIES Download Now या आधी झालेल्या टेस्ट History Test 13 History Test 12 History Test 11 History Test 10 History Test 09 । इतिहास टेस्ट 09
10
/10