General Knowledge Mix Test 188 | सामान्य ज्ञान टेस्ट 188 3 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 04/01/2025 1. प्रबोधनकार – या नावाने ओळखले जाणारे व्यक्तिमत्व खालीलपैकी कोणते आहे ? प्रल्हाद केशव अत्रे अण्णाभाऊ सिंधोजी साठे केशव सीताराम ठाकरे बाळ गंगाधर टिळक2. कथकली कोणत्या राज्याचे प्रसिद्ध नृत्य आहे? आंध्र प्रदेश केरळ उत्तर प्रदेश गुजरात3. जगातील सर्वात जास्त गोड पाणी कोणत्या खंडात आहे? अमेरिका आशिया अंटार्टिका ऑस्ट्रेलिया4. कोणत्या कायद्यानुसार बंगालच्या गव्हर्नरला मुंबई आणि मद्रास प्रांतावर नियंत्रण ठेवण्याचे अधिकार मिळाले ? चार्टर कायदा 1833 चार्टर कायदा 1813 रेगुलेटिंग कायदा 1773 भारत सरकार कायदा 18585. ऍनी बेझंट यांनी होमरूल चळवळीची सुरुवात …. प्रांतात केली. बंगाल मुंबई मद्रास कलकत्ता6. बाबा आमटें चा नागेपल्ली ( हेमलकसा ) हा कुष्ठरोगी साठी असणारा आश्रम कोणत्या जिल्ह्यात आहे? भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली7. अल्कोहोल चे पाण्यातील द्रावण ….. चे उदाहरण आहे द्रवामध्ये स्थायू स्थायूमध्ये द्रव द्रवामध्ये वायू द्रवामध्ये द्रव8. एखादी फाइल सेव्ह करण्यासाठी कोणता शॉर्टकट वापराल? Ctrl+V Ctrl+S Ctrl+Z Ctrl+A9. 2020 या वर्षात आपण महाराष्ट्र राज्य स्थापनेचा …. महोत्सव साजरा केला. रौप्य हीरक सुवर्ण अमृत10. भारताची लोकसंख्या 100 कोटीच्या पुढे कोणत्या वर्षी गेली? 2001 2005 1991 200011. स्वच्छ भारत अभियानाचे घोषवाक्य काय आहे ? स्वच्छ भारत अतुल्य भारत स्वच्छ भारत का इरादा मेरा देश स्वच्छ देश एक कदम स्वच्छता की ओर12. डाळींब ह्या फळावर पडणारा ….. हा एक प्रमुख रोग आहे तेल्या डींक्या भिरुड लाल्या13. महाराष्ट्र राज्य मतदार दिन केव्हा साजरा केला जातो? 5 जुलै 12 ऑगस्ट 25 डिसेंबर 25 जानेवारी14. मंगळ आणि गुरू ग्रह यांच्यामध्ये असणाऱ्या लहान ग्रहांना …. असे म्हणतात पूर्वग्रह लघुग्रह बटुग्रह उपग्रह15. ….. ने अंदमान निकोबार बेटे जिंकून आझाद हिंद सेनेकडे सुपूर्त केली जर्मनी जपान फ्रान्स इंग्लंड Loading …Question 1 of 15 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
7
Jamner vaki rhod
14