General Knowledge Mix Test 188 | सामान्य ज्ञान टेस्ट 188 3 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 04/01/2025 1. बाबा आमटें चा नागेपल्ली ( हेमलकसा ) हा कुष्ठरोगी साठी असणारा आश्रम कोणत्या जिल्ह्यात आहे? गडचिरोली भंडारा गोंदिया चंद्रपूर2. महाराष्ट्र राज्य मतदार दिन केव्हा साजरा केला जातो? 12 ऑगस्ट 25 डिसेंबर 5 जुलै 25 जानेवारी3. कथकली कोणत्या राज्याचे प्रसिद्ध नृत्य आहे? केरळ आंध्र प्रदेश गुजरात उत्तर प्रदेश4. जगातील सर्वात जास्त गोड पाणी कोणत्या खंडात आहे? अंटार्टिका अमेरिका ऑस्ट्रेलिया आशिया5. भारताची लोकसंख्या 100 कोटीच्या पुढे कोणत्या वर्षी गेली? 2005 2001 1991 20006. ….. ने अंदमान निकोबार बेटे जिंकून आझाद हिंद सेनेकडे सुपूर्त केली जर्मनी फ्रान्स इंग्लंड जपान7. अल्कोहोल चे पाण्यातील द्रावण ….. चे उदाहरण आहे द्रवामध्ये वायू द्रवामध्ये स्थायू स्थायूमध्ये द्रव द्रवामध्ये द्रव8. एखादी फाइल सेव्ह करण्यासाठी कोणता शॉर्टकट वापराल? Ctrl+A Ctrl+Z Ctrl+V Ctrl+S9. ऍनी बेझंट यांनी होमरूल चळवळीची सुरुवात …. प्रांतात केली. मद्रास मुंबई बंगाल कलकत्ता10. स्वच्छ भारत अभियानाचे घोषवाक्य काय आहे ? स्वच्छ भारत अतुल्य भारत स्वच्छ भारत का इरादा मेरा देश स्वच्छ देश एक कदम स्वच्छता की ओर11. डाळींब ह्या फळावर पडणारा ….. हा एक प्रमुख रोग आहे लाल्या भिरुड डींक्या तेल्या12. प्रबोधनकार – या नावाने ओळखले जाणारे व्यक्तिमत्व खालीलपैकी कोणते आहे ? प्रल्हाद केशव अत्रे बाळ गंगाधर टिळक अण्णाभाऊ सिंधोजी साठे केशव सीताराम ठाकरे13. कोणत्या कायद्यानुसार बंगालच्या गव्हर्नरला मुंबई आणि मद्रास प्रांतावर नियंत्रण ठेवण्याचे अधिकार मिळाले ? भारत सरकार कायदा 1858 चार्टर कायदा 1813 चार्टर कायदा 1833 रेगुलेटिंग कायदा 177314. मंगळ आणि गुरू ग्रह यांच्यामध्ये असणाऱ्या लहान ग्रहांना …. असे म्हणतात उपग्रह लघुग्रह पूर्वग्रह बटुग्रह15. 2020 या वर्षात आपण महाराष्ट्र राज्य स्थापनेचा …. महोत्सव साजरा केला. अमृत सुवर्ण रौप्य हीरक Loading …Question 1 of 15 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
7
Jamner vaki rhod
14