General Knowledge Mix Test 188 | सामान्य ज्ञान टेस्ट 188

1. डाळींब ह्या फळावर पडणारा ….. हा एक प्रमुख रोग आहे

 
 
 
 

2. जगातील सर्वात जास्त गोड पाणी कोणत्या खंडात आहे?

 
 
 
 

3. महाराष्ट्र राज्य मतदार दिन केव्हा साजरा केला जातो?

 
 
 
 

4. 2020 या वर्षात आपण महाराष्ट्र राज्य स्थापनेचा …. महोत्सव साजरा केला.

 
 
 
 

5. मंगळ आणि गुरू ग्रह यांच्यामध्ये असणाऱ्या लहान ग्रहांना …. असे म्हणतात

 
 
 
 

6. कोणत्या कायद्यानुसार बंगालच्या गव्हर्नरला मुंबई आणि मद्रास प्रांतावर नियंत्रण ठेवण्याचे अधिकार मिळाले ?

 
 
 
 

7. अल्कोहोल चे पाण्यातील द्रावण ….. चे उदाहरण आहे

 
 
 
 

8. बाबा आमटें चा नागेपल्ली ( हेमलकसा ) हा कुष्ठरोगी साठी असणारा आश्रम कोणत्या जिल्ह्यात आहे?

 
 
 
 

9. एखादी फाइल सेव्ह करण्यासाठी कोणता शॉर्टकट वापराल?

 
 
 
 

10. प्रबोधनकार – या नावाने ओळखले जाणारे व्यक्तिमत्व खालीलपैकी कोणते आहे ?

 
 
 
 

11. भारताची लोकसंख्या 100 कोटीच्या पुढे कोणत्या वर्षी गेली?

 
 
 
 

12. कथकली कोणत्या राज्याचे प्रसिद्ध नृत्य आहे?

 
 
 
 

13. स्वच्छ भारत अभियानाचे घोषवाक्य काय आहे ?

 
 
 
 

14. ….. ने अंदमान निकोबार बेटे जिंकून आझाद हिंद सेनेकडे सुपूर्त केली

 
 
 
 

15. ऍनी बेझंट यांनी होमरूल चळवळीची सुरुवात …. प्रांतात केली.

 
 
 
 

Question 1 of 15


या आधी झालेल्या टेस्ट

3 thoughts on “General Knowledge Mix Test 188 | सामान्य ज्ञान टेस्ट 188”

Leave a Reply to Rahul Pakhare Cancel Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now