General Knowledge Mix Test 188 | सामान्य ज्ञान टेस्ट 188

1. मंगळ आणि गुरू ग्रह यांच्यामध्ये असणाऱ्या लहान ग्रहांना …. असे म्हणतात

 
 
 
 

2. ऍनी बेझंट यांनी होमरूल चळवळीची सुरुवात …. प्रांतात केली.

 
 
 
 

3. एखादी फाइल सेव्ह करण्यासाठी कोणता शॉर्टकट वापराल?

 
 
 
 

4. अल्कोहोल चे पाण्यातील द्रावण ….. चे उदाहरण आहे

 
 
 
 

5. स्वच्छ भारत अभियानाचे घोषवाक्य काय आहे ?

 
 
 
 

6. जगातील सर्वात जास्त गोड पाणी कोणत्या खंडात आहे?

 
 
 
 

7. डाळींब ह्या फळावर पडणारा ….. हा एक प्रमुख रोग आहे

 
 
 
 

8. भारताची लोकसंख्या 100 कोटीच्या पुढे कोणत्या वर्षी गेली?

 
 
 
 

9. कोणत्या कायद्यानुसार बंगालच्या गव्हर्नरला मुंबई आणि मद्रास प्रांतावर नियंत्रण ठेवण्याचे अधिकार मिळाले ?

 
 
 
 

10. महाराष्ट्र राज्य मतदार दिन केव्हा साजरा केला जातो?

 
 
 
 

11. ….. ने अंदमान निकोबार बेटे जिंकून आझाद हिंद सेनेकडे सुपूर्त केली

 
 
 
 

12. कथकली कोणत्या राज्याचे प्रसिद्ध नृत्य आहे?

 
 
 
 

13. प्रबोधनकार – या नावाने ओळखले जाणारे व्यक्तिमत्व खालीलपैकी कोणते आहे ?

 
 
 
 

14. बाबा आमटें चा नागेपल्ली ( हेमलकसा ) हा कुष्ठरोगी साठी असणारा आश्रम कोणत्या जिल्ह्यात आहे?

 
 
 
 

15. 2020 या वर्षात आपण महाराष्ट्र राज्य स्थापनेचा …. महोत्सव साजरा केला.

 
 
 
 

Question 1 of 15


या आधी झालेल्या टेस्ट

3 thoughts on “General Knowledge Mix Test 188 | सामान्य ज्ञान टेस्ट 188”

Leave a Reply to Gowardhan More Cancel Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now