General Knowledge Mix Test 202 | सामान्य ज्ञान टेस्ट 202 2 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 19/01/2025 1. मोबाईल शॉप मध्ये 14 रुपयाला एक कनेक्टर मिळते पण त्याची खरेदी किंमत 12 रुपये आहे. तर एका कनेक्टर च्या विक्रीतून किती शेकडा नफा होत असेल? 13.66 16.66 15 202. जिल्हा पोलिस अधीक्षक हे पद ……. सेवेत मोडते. भारतीय पोलीस सेवा भारतीय प्रशासकीय सेवा राज्य प्रशासकीय सेवा राज्य पोलीस सेवा3. घटना समितीचे पहिले अधिवेशन खालीलपैकी कोठे सुरू झाले होते? नागपूर मुंबई कलकत्ता दिल्ली4. बलाचे एम के एस पद्धतीतील एकक …. आहे. अर्ग डाइन ज्युल न्यूटन5. आर्यभट्ट या भारताच्या पहिल्या उपग्रहाचे प्रक्षेपण कोणत्या देशाच्या मदतीने झाले होते? जपान रशिया अमेरिका फ्रान्स6. मदुराई येथे असणारे प्रसिद्ध मीनाक्षी मंदिर ….. या राज्यात आहे कर्नाटक तामिळनाडू राजस्थान केरळ7. पोलीस अधीक्षक यांच्याकडे …. पोलीस प्रशासनाची जबाबदारी असते जिल्हा राज्य तालुका जिल्ह्याचा उपविभाग8. पोलाद निर्मितीत खालीलपैकी काय वापरतात? ॲल्युमिनियम मॅंगनीज कोळसा बॉक्साईट9. सार्वजनिक सभेच्या कार्यात उत्स्फूर्तपणे भाग घेतल्यामुळे …… यांना सार्वजनिक काका हे नाव पडले. गणेश वासुदेव जोशी रा गो भांडारकर महादेव गोविंद रानडे बाबा पद्मनजी10. खजुराहो लेणी … या ठिकाणी आहे मदुराई लखनऊ भोपाळ चेन्नई11. सतीबंदीचा कायदा संमत झाला त्यावेळी भारताचे गव्हर्नर कोण होते ? लॉर्ड विल्यम बेटिंक लोर्ड कॉर्नवॉलीस लॉर्ड वेलस्ली लॉर्ड हेस्टिंग्स12. 28 फेब्रुवारी हा दिवस राष्ट्रीय …… म्हणून साजरा करतात हृदयरोग अस्थमा विज्ञान हवामान13. रस्त्याने येणारा प्रत्येक माणूस त्या कागदावर लिहायचा – या वाक्यातील मुख्य क्रियापद ओळखा रस्त्याने लिहायचा येणारा कागदावर14. चुकीचा पर्याय ओळखा महापौर पदाचा कार्यकाळ 3 वर्षे असतो नगरसेवकांमधून महापौर निवडला जातो महापौर शहराचा प्रथम नागरिक असतो महापौर आपल्या पदाचा राजीनामा विभागीय आयुक्त कडे देतो15. पौर्णिमेपासून ते अमावस्या पर्यंतच्या पंधरा दिवसांच्या कालावधी ला ….. म्हणतात. शुद्ध पक्ष कृष्ण पक्ष शुक्ल पक्ष नक्षत्र Loading …Question 1 of 15 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
15
Nice mix test