General Knowledge Mix Test 202 | सामान्य ज्ञान टेस्ट 202 2 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 19/01/2025 1. मदुराई येथे असणारे प्रसिद्ध मीनाक्षी मंदिर ….. या राज्यात आहे कर्नाटक केरळ राजस्थान तामिळनाडू2. रस्त्याने येणारा प्रत्येक माणूस त्या कागदावर लिहायचा – या वाक्यातील मुख्य क्रियापद ओळखा लिहायचा येणारा रस्त्याने कागदावर3. सतीबंदीचा कायदा संमत झाला त्यावेळी भारताचे गव्हर्नर कोण होते ? लॉर्ड वेलस्ली लॉर्ड विल्यम बेटिंक लोर्ड कॉर्नवॉलीस लॉर्ड हेस्टिंग्स4. मोबाईल शॉप मध्ये 14 रुपयाला एक कनेक्टर मिळते पण त्याची खरेदी किंमत 12 रुपये आहे. तर एका कनेक्टर च्या विक्रीतून किती शेकडा नफा होत असेल? 20 16.66 15 13.665. बलाचे एम के एस पद्धतीतील एकक …. आहे. अर्ग न्यूटन ज्युल डाइन6. चुकीचा पर्याय ओळखा नगरसेवकांमधून महापौर निवडला जातो महापौर शहराचा प्रथम नागरिक असतो महापौर पदाचा कार्यकाळ 3 वर्षे असतो महापौर आपल्या पदाचा राजीनामा विभागीय आयुक्त कडे देतो7. खजुराहो लेणी … या ठिकाणी आहे लखनऊ चेन्नई मदुराई भोपाळ8. आर्यभट्ट या भारताच्या पहिल्या उपग्रहाचे प्रक्षेपण कोणत्या देशाच्या मदतीने झाले होते? रशिया जपान फ्रान्स अमेरिका9. जिल्हा पोलिस अधीक्षक हे पद ……. सेवेत मोडते. भारतीय प्रशासकीय सेवा भारतीय पोलीस सेवा राज्य पोलीस सेवा राज्य प्रशासकीय सेवा10. घटना समितीचे पहिले अधिवेशन खालीलपैकी कोठे सुरू झाले होते? मुंबई कलकत्ता नागपूर दिल्ली11. पौर्णिमेपासून ते अमावस्या पर्यंतच्या पंधरा दिवसांच्या कालावधी ला ….. म्हणतात. नक्षत्र कृष्ण पक्ष शुद्ध पक्ष शुक्ल पक्ष12. 28 फेब्रुवारी हा दिवस राष्ट्रीय …… म्हणून साजरा करतात अस्थमा हवामान हृदयरोग विज्ञान13. पोलाद निर्मितीत खालीलपैकी काय वापरतात? बॉक्साईट कोळसा ॲल्युमिनियम मॅंगनीज14. सार्वजनिक सभेच्या कार्यात उत्स्फूर्तपणे भाग घेतल्यामुळे …… यांना सार्वजनिक काका हे नाव पडले. महादेव गोविंद रानडे रा गो भांडारकर बाबा पद्मनजी गणेश वासुदेव जोशी15. पोलीस अधीक्षक यांच्याकडे …. पोलीस प्रशासनाची जबाबदारी असते जिल्ह्याचा उपविभाग राज्य जिल्हा तालुका Loading …Question 1 of 15 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
15
Nice mix test