General Knowledge Mix Test 202 | सामान्य ज्ञान टेस्ट 202

1. मोबाईल शॉप मध्ये 14 रुपयाला एक कनेक्टर मिळते पण त्याची खरेदी किंमत 12 रुपये आहे. तर एका कनेक्टर च्या विक्रीतून किती शेकडा नफा होत असेल?

 
 
 
 

2. जिल्हा पोलिस अधीक्षक हे पद ……. सेवेत मोडते.

 
 
 
 

3. घटना समितीचे पहिले अधिवेशन खालीलपैकी कोठे सुरू झाले होते?

 
 
 
 

4. बलाचे एम के एस पद्धतीतील एकक …. आहे.

 
 
 
 

5. आर्यभट्ट या भारताच्या पहिल्या उपग्रहाचे प्रक्षेपण कोणत्या देशाच्या मदतीने झाले होते?

 
 
 
 

6. मदुराई येथे असणारे प्रसिद्ध मीनाक्षी मंदिर ….. या राज्यात आहे

 
 
 
 

7. पोलीस अधीक्षक यांच्याकडे …. पोलीस प्रशासनाची जबाबदारी असते

 
 
 
 

8. पोलाद निर्मितीत खालीलपैकी काय वापरतात?

 
 
 
 

9. सार्वजनिक सभेच्या कार्यात उत्स्फूर्तपणे भाग घेतल्यामुळे …… यांना सार्वजनिक काका हे नाव पडले.

 
 
 
 

10. खजुराहो लेणी … या ठिकाणी आहे

 
 
 
 

11. सतीबंदीचा कायदा संमत झाला त्यावेळी भारताचे गव्हर्नर कोण होते ?

 
 
 
 

12. 28 फेब्रुवारी हा दिवस राष्ट्रीय …… म्हणून साजरा करतात

 
 
 
 

13. रस्त्याने येणारा प्रत्येक माणूस त्या कागदावर लिहायचा – या वाक्यातील मुख्य क्रियापद ओळखा

 
 
 
 

14. चुकीचा पर्याय ओळखा

 
 
 
 

15. पौर्णिमेपासून ते अमावस्या पर्यंतच्या पंधरा दिवसांच्या कालावधी ला ….. म्हणतात.

 
 
 
 

Question 1 of 15


या आधी झालेल्या टेस्ट

2 thoughts on “General Knowledge Mix Test 202 | सामान्य ज्ञान टेस्ट 202”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now