General Knowledge Mix Test 202 | सामान्य ज्ञान टेस्ट 202 2 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 19/01/2025 1. चुकीचा पर्याय ओळखा महापौर शहराचा प्रथम नागरिक असतो महापौर आपल्या पदाचा राजीनामा विभागीय आयुक्त कडे देतो महापौर पदाचा कार्यकाळ 3 वर्षे असतो नगरसेवकांमधून महापौर निवडला जातो2. पोलाद निर्मितीत खालीलपैकी काय वापरतात? ॲल्युमिनियम मॅंगनीज कोळसा बॉक्साईट3. बलाचे एम के एस पद्धतीतील एकक …. आहे. डाइन न्यूटन अर्ग ज्युल4. खजुराहो लेणी … या ठिकाणी आहे भोपाळ लखनऊ चेन्नई मदुराई5. रस्त्याने येणारा प्रत्येक माणूस त्या कागदावर लिहायचा – या वाक्यातील मुख्य क्रियापद ओळखा लिहायचा येणारा रस्त्याने कागदावर6. पौर्णिमेपासून ते अमावस्या पर्यंतच्या पंधरा दिवसांच्या कालावधी ला ….. म्हणतात. शुक्ल पक्ष कृष्ण पक्ष शुद्ध पक्ष नक्षत्र7. जिल्हा पोलिस अधीक्षक हे पद ……. सेवेत मोडते. भारतीय पोलीस सेवा राज्य पोलीस सेवा राज्य प्रशासकीय सेवा भारतीय प्रशासकीय सेवा8. सार्वजनिक सभेच्या कार्यात उत्स्फूर्तपणे भाग घेतल्यामुळे …… यांना सार्वजनिक काका हे नाव पडले. गणेश वासुदेव जोशी रा गो भांडारकर बाबा पद्मनजी महादेव गोविंद रानडे9. पोलीस अधीक्षक यांच्याकडे …. पोलीस प्रशासनाची जबाबदारी असते तालुका राज्य जिल्हा जिल्ह्याचा उपविभाग10. सतीबंदीचा कायदा संमत झाला त्यावेळी भारताचे गव्हर्नर कोण होते ? लॉर्ड विल्यम बेटिंक लॉर्ड हेस्टिंग्स लॉर्ड वेलस्ली लोर्ड कॉर्नवॉलीस11. घटना समितीचे पहिले अधिवेशन खालीलपैकी कोठे सुरू झाले होते? कलकत्ता दिल्ली मुंबई नागपूर12. 28 फेब्रुवारी हा दिवस राष्ट्रीय …… म्हणून साजरा करतात विज्ञान हृदयरोग हवामान अस्थमा13. मोबाईल शॉप मध्ये 14 रुपयाला एक कनेक्टर मिळते पण त्याची खरेदी किंमत 12 रुपये आहे. तर एका कनेक्टर च्या विक्रीतून किती शेकडा नफा होत असेल? 15 16.66 20 13.6614. मदुराई येथे असणारे प्रसिद्ध मीनाक्षी मंदिर ….. या राज्यात आहे राजस्थान कर्नाटक तामिळनाडू केरळ15. आर्यभट्ट या भारताच्या पहिल्या उपग्रहाचे प्रक्षेपण कोणत्या देशाच्या मदतीने झाले होते? रशिया अमेरिका जपान फ्रान्स Loading …Question 1 of 15 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
15
Nice mix test