General Knowledge Mix Test 203 | सामान्य ज्ञान टेस्ट 203 2 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 20/01/2025 1. 11 जुलै हा कोणता दिवस म्हणून साजरा केला जातो. जागतिक लोकसंख्या दिवस राष्ट्रीय लोकसंख्या दिवस तंबाखूजन्य पदार्थ विरोधी दिवस जागतिक चिमणी दिवस2. कलहारी वाळवंट कोणत्या खंडात आहे? द अमेरिका उ अमेरिका आशिया आफ्रिका3. खालीलपैकी कोणती बँक राष्ट्रीयकृत नाही? महाराष्ट्र बँक बँक ऑफ बडोदा बंधन बँक युनियन बँक4. 2019 पासून सरपंच पदाचे जास्तीत जास्त मानधन किती करण्यात आले आहे? 5000 रू 3000 रू 6000 रू 4000 रू5. महाराष्ट्र नवनिर्माण सेना – या नवनिर्मित राजकीय पक्षाची स्थापना …. या वर्षी झाली आहे 2006 2001 2008 19996. राज्यसभेचा सभापती निवडण्यासाठी खालीलपैकी कोण मतदान करते? राज्यसभा सदस्य विधानसभा आणि विधान परिषद सदस्य लोकसभा सदस्य मतदान होत नाही7. कायदे आझम या टोपण नावाने खालीलपैकी कोणत्या व्यक्तिमत्वास ओळखले जाते? बॅरिस्टर जीना महात्मा गांधी सरदार वल्लभ भाई पटेल खान अब्दुल गफार खान8. संख्येचा विचार केला असता महाराष्ट्राच्या पोलीस दलाचा देशात …. क्रमांक लागतो चौथा दुसरा तिसरा पहिला9. पंचायत समितीमध्ये कमीत कमी किती सदस्य असू शकतात ? 22 12 17 1510. गॅस अनुदान प्रत्यक्ष लाभार्थीच्या खात्यात जमा होणारी योजना खालील पैकी कोणती आहे? आयुष्मान भारत योजना सुकन्या योजना उज्वला योजना पहल योजना11. खालील पैकी कोणाला पंडिता म्हणून ओळखले जाते? रमाबाई रानडे सावित्रीबाई फुले सरस्वतीबाई जोशी रमाबाई उर्फ लक्ष्मीबाई12. हॉटेल सत्यशोधक (सत्य सुधारक ) हे चहाचे दुकान गंगाराम कांबळे यांना सुरु करण्यास ….. यांनी मदत केली. महात्मा फुले राजर्षी शाहू महाराज डॉ आंबेडकर केशवचंद्र सेन13. चुकीचा पर्याय ओळखा पंतप्रधान – प्रधानमंत्री राष्ट्रपती – घटनात्मक प्रमुख पंतप्रधान – वास्तविक कार्यकारी प्रमुख राष्ट्रपती – शासन प्रमुख14. राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन खालीलपैकी कुठे भरते? मुंबई नागपूर नागपूर किंवा मुंबई पुणे15. ब्रह्मपुत्रा नदी ला ….. चे दुःखाश्रू म्हणतात. बिहार बंगाल आसाम उत्तराखंड Loading …Question 1 of 15 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
13
Very nice