General Knowledge Mix Test 203 | सामान्य ज्ञान टेस्ट 203 2 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 20/01/2025 1. 2019 पासून सरपंच पदाचे जास्तीत जास्त मानधन किती करण्यात आले आहे? 4000 रू 6000 रू 5000 रू 3000 रू2. राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन खालीलपैकी कुठे भरते? नागपूर किंवा मुंबई पुणे नागपूर मुंबई3. हॉटेल सत्यशोधक (सत्य सुधारक ) हे चहाचे दुकान गंगाराम कांबळे यांना सुरु करण्यास ….. यांनी मदत केली. महात्मा फुले राजर्षी शाहू महाराज केशवचंद्र सेन डॉ आंबेडकर4. 11 जुलै हा कोणता दिवस म्हणून साजरा केला जातो. जागतिक चिमणी दिवस जागतिक लोकसंख्या दिवस राष्ट्रीय लोकसंख्या दिवस तंबाखूजन्य पदार्थ विरोधी दिवस5. ब्रह्मपुत्रा नदी ला ….. चे दुःखाश्रू म्हणतात. उत्तराखंड आसाम बंगाल बिहार6. गॅस अनुदान प्रत्यक्ष लाभार्थीच्या खात्यात जमा होणारी योजना खालील पैकी कोणती आहे? पहल योजना सुकन्या योजना उज्वला योजना आयुष्मान भारत योजना7. कलहारी वाळवंट कोणत्या खंडात आहे? उ अमेरिका आफ्रिका द अमेरिका आशिया8. महाराष्ट्र नवनिर्माण सेना – या नवनिर्मित राजकीय पक्षाची स्थापना …. या वर्षी झाली आहे 1999 2006 2001 20089. पंचायत समितीमध्ये कमीत कमी किती सदस्य असू शकतात ? 22 17 15 1210. राज्यसभेचा सभापती निवडण्यासाठी खालीलपैकी कोण मतदान करते? लोकसभा सदस्य मतदान होत नाही राज्यसभा सदस्य विधानसभा आणि विधान परिषद सदस्य11. खालीलपैकी कोणती बँक राष्ट्रीयकृत नाही? महाराष्ट्र बँक युनियन बँक बंधन बँक बँक ऑफ बडोदा12. खालील पैकी कोणाला पंडिता म्हणून ओळखले जाते? सरस्वतीबाई जोशी रमाबाई रानडे सावित्रीबाई फुले रमाबाई उर्फ लक्ष्मीबाई13. कायदे आझम या टोपण नावाने खालीलपैकी कोणत्या व्यक्तिमत्वास ओळखले जाते? महात्मा गांधी सरदार वल्लभ भाई पटेल बॅरिस्टर जीना खान अब्दुल गफार खान14. संख्येचा विचार केला असता महाराष्ट्राच्या पोलीस दलाचा देशात …. क्रमांक लागतो दुसरा चौथा पहिला तिसरा15. चुकीचा पर्याय ओळखा पंतप्रधान – प्रधानमंत्री राष्ट्रपती – घटनात्मक प्रमुख राष्ट्रपती – शासन प्रमुख पंतप्रधान – वास्तविक कार्यकारी प्रमुख Loading …Question 1 of 15 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
13
Very nice