General Knowledge Mix Test 203 | सामान्य ज्ञान टेस्ट 203 2 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 20/01/2025 1. हॉटेल सत्यशोधक (सत्य सुधारक ) हे चहाचे दुकान गंगाराम कांबळे यांना सुरु करण्यास ….. यांनी मदत केली. महात्मा फुले केशवचंद्र सेन डॉ आंबेडकर राजर्षी शाहू महाराज2. चुकीचा पर्याय ओळखा राष्ट्रपती – घटनात्मक प्रमुख पंतप्रधान – प्रधानमंत्री राष्ट्रपती – शासन प्रमुख पंतप्रधान – वास्तविक कार्यकारी प्रमुख3. 11 जुलै हा कोणता दिवस म्हणून साजरा केला जातो. तंबाखूजन्य पदार्थ विरोधी दिवस जागतिक लोकसंख्या दिवस राष्ट्रीय लोकसंख्या दिवस जागतिक चिमणी दिवस4. खालीलपैकी कोणती बँक राष्ट्रीयकृत नाही? बँक ऑफ बडोदा महाराष्ट्र बँक युनियन बँक बंधन बँक5. 2019 पासून सरपंच पदाचे जास्तीत जास्त मानधन किती करण्यात आले आहे? 5000 रू 4000 रू 3000 रू 6000 रू6. राज्यसभेचा सभापती निवडण्यासाठी खालीलपैकी कोण मतदान करते? लोकसभा सदस्य राज्यसभा सदस्य विधानसभा आणि विधान परिषद सदस्य मतदान होत नाही7. राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन खालीलपैकी कुठे भरते? नागपूर किंवा मुंबई नागपूर पुणे मुंबई8. ब्रह्मपुत्रा नदी ला ….. चे दुःखाश्रू म्हणतात. बंगाल उत्तराखंड आसाम बिहार9. संख्येचा विचार केला असता महाराष्ट्राच्या पोलीस दलाचा देशात …. क्रमांक लागतो दुसरा तिसरा चौथा पहिला10. पंचायत समितीमध्ये कमीत कमी किती सदस्य असू शकतात ? 22 15 12 1711. कायदे आझम या टोपण नावाने खालीलपैकी कोणत्या व्यक्तिमत्वास ओळखले जाते? महात्मा गांधी खान अब्दुल गफार खान सरदार वल्लभ भाई पटेल बॅरिस्टर जीना12. कलहारी वाळवंट कोणत्या खंडात आहे? आफ्रिका द अमेरिका उ अमेरिका आशिया13. खालील पैकी कोणाला पंडिता म्हणून ओळखले जाते? रमाबाई रानडे रमाबाई उर्फ लक्ष्मीबाई सावित्रीबाई फुले सरस्वतीबाई जोशी14. महाराष्ट्र नवनिर्माण सेना – या नवनिर्मित राजकीय पक्षाची स्थापना …. या वर्षी झाली आहे 2001 2006 2008 199915. गॅस अनुदान प्रत्यक्ष लाभार्थीच्या खात्यात जमा होणारी योजना खालील पैकी कोणती आहे? सुकन्या योजना पहल योजना उज्वला योजना आयुष्मान भारत योजना Loading …Question 1 of 15 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
13
Very nice