General Knowledge Mix Test 203 | सामान्य ज्ञान टेस्ट 203

1. खालीलपैकी कोणती बँक राष्ट्रीयकृत नाही?

 
 
 
 

2. 2019 पासून सरपंच पदाचे जास्तीत जास्त मानधन किती करण्यात आले आहे?

 
 
 
 

3. राज्यसभेचा सभापती निवडण्यासाठी खालीलपैकी कोण मतदान करते?

 
 
 
 

4. खालील पैकी कोणाला पंडिता म्हणून ओळखले जाते?

 
 
 
 

5. गॅस अनुदान प्रत्यक्ष लाभार्थीच्या खात्यात जमा होणारी योजना खालील पैकी कोणती आहे?

 
 
 
 

6. महाराष्ट्र नवनिर्माण सेना – या नवनिर्मित राजकीय पक्षाची स्थापना …. या वर्षी झाली आहे

 
 
 
 

7. 11 जुलै हा कोणता दिवस म्हणून साजरा केला जातो.

 
 
 
 

8. कायदे आझम या टोपण नावाने खालीलपैकी कोणत्या व्यक्तिमत्वास ओळखले जाते?

 
 
 
 

9. चुकीचा पर्याय ओळखा

 
 
 
 

10. पंचायत समितीमध्ये कमीत कमी किती सदस्य असू शकतात ?

 
 
 
 

11. राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन खालीलपैकी कुठे भरते?

 
 
 
 

12. ब्रह्मपुत्रा नदी ला ….. चे दुःखाश्रू म्हणतात.

 
 
 
 

13. कलहारी वाळवंट कोणत्या खंडात आहे?

 
 
 
 

14. हॉटेल सत्यशोधक (सत्य सुधारक ) हे चहाचे दुकान गंगाराम कांबळे यांना सुरु करण्यास ….. यांनी मदत केली.

 
 
 
 

15. संख्येचा विचार केला असता महाराष्ट्राच्या पोलीस दलाचा देशात …. क्रमांक लागतो

 
 
 
 

Question 1 of 15


या आधी झालेल्या टेस्ट

2 thoughts on “General Knowledge Mix Test 203 | सामान्य ज्ञान टेस्ट 203”

Leave a Reply to John Cancel Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now