General Knowledge Mix Test 205 | सामान्य ज्ञान टेस्ट 205 3 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 22/01/2025 1. एखादे द्रावण सामू मापन श्रेणी ( pH Scale ) मध्ये 0 ते 7 दरम्यान सामू दाखवत असेल तर ते द्रावण ….असते. अधातू अल्कधर्मी उदासीन आम्लधर्मी2. 2017 मध्ये सुरू करण्यात आलेली बंधन एक्स्प्रेस भारताला कोणत्या देशाशी जोडते? भूतान बांगलादेश म्यानमार नेपाळ3. साधारणपणे धातू स्थायु अवस्थेत असतात. या नियमाला अपवाद काय आहे? पारा सोडियम आयोडीन लोह4. जंतर मंतर हे प्रसिद्ध ठिकाण खालील पैकी कोठे आहे? आग्रा दिल्ली मुंबई कोलकाता5. ज्ञानपीठ पुरस्कारप्राप्त ययाती कादंबरी कोणाची आहे ? कुसुमाग्रज वि स खांडेकर आचार्य अत्रे केशवसुत6. योग्य क्रम लावल्यास खालील पैकी कोणते एकक सर्वात लहान असेल? MB GB KB TB7. दख्खनचा ताजमहल कोणाच्या स्मरणार्थ बांधण्यात आला होता? बेगम गुलबदन बेगम मुमताज बेगम सलीमा सुलताना बेगम दिलरास बानू8. उपराष्ट्रपती जसे राज्यसभेचे सभापती असतात तसे राष्ट्रपती कोणत्या सभागृहाचे सदस्य असतात? राष्ट्रपती विधानसभेचे सदस्य असतात राष्ट्रपती कोणत्याही सभासदाचे सदस्य असू शकत नाही राष्ट्रपती लोकसभेचे सदस्य असतात राष्ट्रपती राज्यसभेचे सदस्य असतात9. खालील पैकी कोणत्या वस्तूची भारत प्रामुख्याने आयात करत नाही ? सोने चांदी चहा कॉफी मोती आणि मौल्यवान रत्ने पेट्रोलियम पदार्थ आणि इलेक्ट्रॉनिक वस्तू10. अनुच्छेद … ला घटनेचा आत्मा असे म्हंटले जाते 42 45 32 3511. खालीलपैकी कोणता मंत्र्यांचा प्रकार नाही? राज्यमंत्री कॅबिनेटमंत्री उपमुख्यमंत्री उपमंत्री12. पोलिओ हा ….. मुळे होणारा रोग आहे विषाणू आदिजीव जीवाणू कवक13. ओडिशा राज्याशी संबंधित बहुउद्देशीय प्रकल्प खालील पैकी कोणता आहे? हिराकुड पेरियार चंबळ तुंगभद्रा14. 1945 ची वेवेल योजना जाहीर झाली. त्यावेळी इंग्लंड मध्ये …. यांचे सरकार होते क्रिप्स एटली चर्चिल वेव्हेल15. क्षार ……… यांच्या उदासीनीकरणातून तयार होतात . वरील सर्व अणु आणि रेणू धातू आणि अधातू आम्ल आणि आम्लारी Loading …Question 1 of 15 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
15
14
4