General Knowledge Mix Test 205 | सामान्य ज्ञान टेस्ट 205

1. उपराष्ट्रपती जसे राज्यसभेचे सभापती असतात तसे राष्ट्रपती कोणत्या सभागृहाचे सदस्य असतात?

 
 
 
 

2. एखादे द्रावण सामू मापन श्रेणी ( pH Scale ) मध्ये 0 ते 7 दरम्यान सामू दाखवत असेल तर ते द्रावण ….असते.

 
 
 
 

3. खालीलपैकी कोणता मंत्र्यांचा प्रकार नाही?

 
 
 
 

4. जंतर मंतर हे प्रसिद्ध ठिकाण खालील पैकी कोठे आहे?

 
 
 
 

5. पोलिओ हा ….. मुळे होणारा रोग आहे

 
 
 
 

6. 1945 ची वेवेल योजना जाहीर झाली. त्यावेळी इंग्लंड मध्ये …. यांचे सरकार होते

 
 
 
 

7. साधारणपणे धातू स्थायु अवस्थेत असतात. या नियमाला अपवाद काय आहे?

 
 
 
 

8. अनुच्छेद … ला घटनेचा आत्मा असे म्हंटले जाते

 
 
 
 

9. दख्खनचा ताजमहल कोणाच्या स्मरणार्थ बांधण्यात आला होता?

 
 
 
 

10. योग्य क्रम लावल्यास खालील पैकी कोणते एकक सर्वात लहान असेल?

 
 
 
 

11. खालील पैकी कोणत्या वस्तूची भारत प्रामुख्याने आयात करत नाही ?

 
 
 
 

12. 2017 मध्ये सुरू करण्यात आलेली बंधन एक्स्प्रेस भारताला कोणत्या देशाशी जोडते?

 
 
 
 

13. क्षार ……… यांच्या उदासीनीकरणातून तयार होतात .

 
 
 
 

14. ज्ञानपीठ पुरस्कारप्राप्त ययाती कादंबरी कोणाची आहे ?

 
 
 
 

15. ओडिशा राज्याशी संबंधित बहुउद्देशीय प्रकल्प खालील पैकी कोणता आहे?

 
 
 
 

Question 1 of 15


या आधी झालेल्या टेस्ट

3 thoughts on “General Knowledge Mix Test 205 | सामान्य ज्ञान टेस्ट 205”

Leave a Reply to Anonymous Cancel Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now