General Knowledge Mix Test 205 | सामान्य ज्ञान टेस्ट 205 3 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 22/01/2025 1. पोलिओ हा ….. मुळे होणारा रोग आहे आदिजीव कवक विषाणू जीवाणू2. खालील पैकी कोणत्या वस्तूची भारत प्रामुख्याने आयात करत नाही ? चहा कॉफी सोने चांदी पेट्रोलियम पदार्थ आणि इलेक्ट्रॉनिक वस्तू मोती आणि मौल्यवान रत्ने3. योग्य क्रम लावल्यास खालील पैकी कोणते एकक सर्वात लहान असेल? KB MB TB GB4. ओडिशा राज्याशी संबंधित बहुउद्देशीय प्रकल्प खालील पैकी कोणता आहे? चंबळ हिराकुड तुंगभद्रा पेरियार5. क्षार ……… यांच्या उदासीनीकरणातून तयार होतात . अणु आणि रेणू धातू आणि अधातू आम्ल आणि आम्लारी वरील सर्व6. साधारणपणे धातू स्थायु अवस्थेत असतात. या नियमाला अपवाद काय आहे? सोडियम लोह आयोडीन पारा7. एखादे द्रावण सामू मापन श्रेणी ( pH Scale ) मध्ये 0 ते 7 दरम्यान सामू दाखवत असेल तर ते द्रावण ….असते. अल्कधर्मी अधातू आम्लधर्मी उदासीन8. अनुच्छेद … ला घटनेचा आत्मा असे म्हंटले जाते 42 45 35 329. जंतर मंतर हे प्रसिद्ध ठिकाण खालील पैकी कोठे आहे? आग्रा दिल्ली कोलकाता मुंबई10. 2017 मध्ये सुरू करण्यात आलेली बंधन एक्स्प्रेस भारताला कोणत्या देशाशी जोडते? म्यानमार बांगलादेश भूतान नेपाळ11. 1945 ची वेवेल योजना जाहीर झाली. त्यावेळी इंग्लंड मध्ये …. यांचे सरकार होते वेव्हेल क्रिप्स चर्चिल एटली12. खालीलपैकी कोणता मंत्र्यांचा प्रकार नाही? राज्यमंत्री उपमंत्री कॅबिनेटमंत्री उपमुख्यमंत्री13. उपराष्ट्रपती जसे राज्यसभेचे सभापती असतात तसे राष्ट्रपती कोणत्या सभागृहाचे सदस्य असतात? राष्ट्रपती लोकसभेचे सदस्य असतात राष्ट्रपती कोणत्याही सभासदाचे सदस्य असू शकत नाही राष्ट्रपती विधानसभेचे सदस्य असतात राष्ट्रपती राज्यसभेचे सदस्य असतात14. दख्खनचा ताजमहल कोणाच्या स्मरणार्थ बांधण्यात आला होता? बेगम दिलरास बानू बेगम गुलबदन बेगम सलीमा सुलताना बेगम मुमताज15. ज्ञानपीठ पुरस्कारप्राप्त ययाती कादंबरी कोणाची आहे ? वि स खांडेकर केशवसुत आचार्य अत्रे कुसुमाग्रज Loading …Question 1 of 15 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
15
14
4