General Knowledge Mix Test 205 | सामान्य ज्ञान टेस्ट 205 3 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 22/01/2025 1. पोलिओ हा ….. मुळे होणारा रोग आहे कवक आदिजीव विषाणू जीवाणू 2. जंतर मंतर हे प्रसिद्ध ठिकाण खालील पैकी कोठे आहे? दिल्ली कोलकाता आग्रा मुंबई 3. खालील पैकी कोणत्या वस्तूची भारत प्रामुख्याने आयात करत नाही ? मोती आणि मौल्यवान रत्ने पेट्रोलियम पदार्थ आणि इलेक्ट्रॉनिक वस्तू सोने चांदी चहा कॉफी 4. एखादे द्रावण सामू मापन श्रेणी ( pH Scale ) मध्ये 0 ते 7 दरम्यान सामू दाखवत असेल तर ते द्रावण ….असते. आम्लधर्मी उदासीन अधातू अल्कधर्मी 5. ओडिशा राज्याशी संबंधित बहुउद्देशीय प्रकल्प खालील पैकी कोणता आहे? हिराकुड पेरियार चंबळ तुंगभद्रा 6. योग्य क्रम लावल्यास खालील पैकी कोणते एकक सर्वात लहान असेल? TB MB GB KB 7. खालीलपैकी कोणता मंत्र्यांचा प्रकार नाही? उपमंत्री उपमुख्यमंत्री राज्यमंत्री कॅबिनेटमंत्री 8. उपराष्ट्रपती जसे राज्यसभेचे सभापती असतात तसे राष्ट्रपती कोणत्या सभागृहाचे सदस्य असतात? राष्ट्रपती लोकसभेचे सदस्य असतात राष्ट्रपती कोणत्याही सभासदाचे सदस्य असू शकत नाही राष्ट्रपती विधानसभेचे सदस्य असतात राष्ट्रपती राज्यसभेचे सदस्य असतात 9. दख्खनचा ताजमहल कोणाच्या स्मरणार्थ बांधण्यात आला होता? बेगम मुमताज बेगम गुलबदन बेगम सलीमा सुलताना बेगम दिलरास बानू 10. अनुच्छेद … ला घटनेचा आत्मा असे म्हंटले जाते 32 42 45 35 11. 1945 ची वेवेल योजना जाहीर झाली. त्यावेळी इंग्लंड मध्ये …. यांचे सरकार होते एटली वेव्हेल चर्चिल क्रिप्स 12. क्षार ……… यांच्या उदासीनीकरणातून तयार होतात . धातू आणि अधातू अणु आणि रेणू वरील सर्व आम्ल आणि आम्लारी 13. 2017 मध्ये सुरू करण्यात आलेली बंधन एक्स्प्रेस भारताला कोणत्या देशाशी जोडते? नेपाळ भूतान म्यानमार बांगलादेश 14. ज्ञानपीठ पुरस्कारप्राप्त ययाती कादंबरी कोणाची आहे ? केशवसुत कुसुमाग्रज आचार्य अत्रे वि स खांडेकर 15. साधारणपणे धातू स्थायु अवस्थेत असतात. या नियमाला अपवाद काय आहे? पारा आयोडीन लोह सोडियम Loading … Question 1 of 15 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TEST FREE PDF FREE Course FREE TEST SERIES Download Now या आधी झालेल्या टेस्ट History Test 13 History Test 12 History Test 11 History Test 10 History Test 09 । इतिहास टेस्ट 09
15
14
4