General Knowledge Mix Test 215 | सामान्य ज्ञान टेस्ट 215

1. प्राचीन मानवी वस्ती बद्दल माहिती देणारे हडप्पा हे ठिकाण सध्या ….. या देशात आहे.

 
 
 
 

2. इतर देशांशी लागून असणाऱ्या सीमांचा विचार केल्यास …. या देशाच्या सीमा सर्वाधिक आहे.

 
 
 
 

3. भारताच्या अणु कार्यक्रमा अंतर्गत पोखरण येथे झालेल्या पहिल्या अणुस्फोटाचे सांकेतिक नाव काय होते?

 
 
 
 

4. जिल्ह्यासाठी महसूल अधिकारी कोण असतो?

 
 
 
 

5. चीन : युआन :: सिंगापूर : ?

 
 
 
 

6. राज्यपाल : राज्य :: राष्ट्रपती : ?

 
 
 
 

7. प्रेअरी हा कुरणांचा प्रदेश …. इथे आहे

 
 
 
 

8. लहान मुलांशी संबंधित UNO ची एक शाखा कोणती आहे?

 
 
 
 

9. दाबाच्या पट्ट्यामुळे वाहणारे पश्चिमी वारे म्हणजे …….

 
 
 
 

10. भारतातील एकमेव जागृत ज्वालामुखी ….. बेटे येथे आहे.

 
 
 
 

11. नवीन ग्रामपंचायत स्थापनेबाबत मंजुरी …… कार्यालयाद्वारे मिळवावी लागते

 
 
 
 

12. भारतातील पंचायत राज ही संकल्पना स्वीकारणारे पहिले राज्य कोणते आहे?

 
 
 
 

13. भारतीय न्यायव्यवस्था ही ……. स्वरूपाची आहे.

 
 
 
 

14. खालीलपैकी काय केंद्र सूचित येणार नाही?

 
 
 
 

15. ई शॉपिंग पोर्टल पेटीएम चे संस्थापक कोण आहे?

 
 
 
 

Question 1 of 15


या आधी झालेल्या टेस्ट

2 thoughts on “General Knowledge Mix Test 215 | सामान्य ज्ञान टेस्ट 215”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now