General Knowledge Mix Test 215 | सामान्य ज्ञान टेस्ट 215 2 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 03/02/2025 1. राज्यपाल : राज्य :: राष्ट्रपती : ? सरकार राजधानी केंद्रशासित प्रदेश देश2. नवीन ग्रामपंचायत स्थापनेबाबत मंजुरी …… कार्यालयाद्वारे मिळवावी लागते पंचायत समिती जिल्हाधिकारी विभागीय आयुक्त जिल्हा परिषद3. भारतीय न्यायव्यवस्था ही ……. स्वरूपाची आहे. तिहेरी यापैकी नाही एकेरी दुहेरी4. भारताच्या अणु कार्यक्रमा अंतर्गत पोखरण येथे झालेल्या पहिल्या अणुस्फोटाचे सांकेतिक नाव काय होते? अणु पर्व राष्ट्र सेवेसाठी अणु शांततेसाठी अणु आणि बुद्ध हसला5. इतर देशांशी लागून असणाऱ्या सीमांचा विचार केल्यास …. या देशाच्या सीमा सर्वाधिक आहे. रशिया आफ्रिका भारत चीन6. खालीलपैकी काय केंद्र सूचित येणार नाही? मासेमारी नागरिकत्व बँक खाणी7. भारतातील पंचायत राज ही संकल्पना स्वीकारणारे पहिले राज्य कोणते आहे? महाराष्ट्र राजस्थान तामिळनाडू केरळ8. भारतातील एकमेव जागृत ज्वालामुखी ….. बेटे येथे आहे. लक्षदीप भारतात जागृत ज्वालामुखी नाही बॅरन दिव9. प्रेअरी हा कुरणांचा प्रदेश …. इथे आहे उत्तर अमेरिका ऑस्ट्रेलिया दक्षिण आफ्रिका दक्षिण अमेरिका10. लहान मुलांशी संबंधित UNO ची एक शाखा कोणती आहे? UNSC UNICEF ECOSOC UNESCO11. ई शॉपिंग पोर्टल पेटीएम चे संस्थापक कोण आहे? भावेश अग्रवाल नंदन रेडी पंकज चड्डा विजय शेखर शर्मा12. प्राचीन मानवी वस्ती बद्दल माहिती देणारे हडप्पा हे ठिकाण सध्या ….. या देशात आहे. अफगानिस्तान भारत नेपाळ पाकिस्तान13. दाबाच्या पट्ट्यामुळे वाहणारे पश्चिमी वारे म्हणजे ……. दक्षिणेकडे वाहणारे वारे उत्तरेकडे वाहणारे वारे पूर्वेकडे वाहणारे वारे पश्चिमेकडे वाहणारे वारे14. जिल्ह्यासाठी महसूल अधिकारी कोण असतो? पालकमंत्री जिल्हाधिकारी मुख्याधिकारी कार्यकारी अधिकारी15. चीन : युआन :: सिंगापूर : ? येन डॉलर रॅड रुबल Loading …Question 1 of 15 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
All clear
12/15