General Knowledge Mix Test 215 | सामान्य ज्ञान टेस्ट 215 2 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 03/02/2025 1. खालीलपैकी काय केंद्र सूचित येणार नाही? खाणी नागरिकत्व मासेमारी बँक 2. भारतातील एकमेव जागृत ज्वालामुखी ….. बेटे येथे आहे. बॅरन दिव लक्षदीप भारतात जागृत ज्वालामुखी नाही 3. भारताच्या अणु कार्यक्रमा अंतर्गत पोखरण येथे झालेल्या पहिल्या अणुस्फोटाचे सांकेतिक नाव काय होते? राष्ट्र सेवेसाठी अणु शांततेसाठी अणु आणि बुद्ध हसला अणु पर्व 4. प्रेअरी हा कुरणांचा प्रदेश …. इथे आहे दक्षिण आफ्रिका उत्तर अमेरिका ऑस्ट्रेलिया दक्षिण अमेरिका 5. लहान मुलांशी संबंधित UNO ची एक शाखा कोणती आहे? UNICEF ECOSOC UNESCO UNSC 6. ई शॉपिंग पोर्टल पेटीएम चे संस्थापक कोण आहे? भावेश अग्रवाल नंदन रेडी पंकज चड्डा विजय शेखर शर्मा 7. चीन : युआन :: सिंगापूर : ? रॅड डॉलर रुबल येन 8. जिल्ह्यासाठी महसूल अधिकारी कोण असतो? जिल्हाधिकारी मुख्याधिकारी कार्यकारी अधिकारी पालकमंत्री 9. प्राचीन मानवी वस्ती बद्दल माहिती देणारे हडप्पा हे ठिकाण सध्या ….. या देशात आहे. पाकिस्तान नेपाळ अफगानिस्तान भारत 10. नवीन ग्रामपंचायत स्थापनेबाबत मंजुरी …… कार्यालयाद्वारे मिळवावी लागते जिल्हाधिकारी पंचायत समिती जिल्हा परिषद विभागीय आयुक्त 11. भारतातील पंचायत राज ही संकल्पना स्वीकारणारे पहिले राज्य कोणते आहे? राजस्थान केरळ महाराष्ट्र तामिळनाडू 12. भारतीय न्यायव्यवस्था ही ……. स्वरूपाची आहे. तिहेरी एकेरी यापैकी नाही दुहेरी 13. राज्यपाल : राज्य :: राष्ट्रपती : ? सरकार राजधानी देश केंद्रशासित प्रदेश 14. दाबाच्या पट्ट्यामुळे वाहणारे पश्चिमी वारे म्हणजे ……. पश्चिमेकडे वाहणारे वारे पूर्वेकडे वाहणारे वारे दक्षिणेकडे वाहणारे वारे उत्तरेकडे वाहणारे वारे 15. इतर देशांशी लागून असणाऱ्या सीमांचा विचार केल्यास …. या देशाच्या सीमा सर्वाधिक आहे. आफ्रिका भारत रशिया चीन Loading … Question 1 of 15 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TEST FREE PDF FREE Course FREE TEST SERIES Download Now या आधी झालेल्या टेस्ट History Test 13 History Test 12 History Test 11 History Test 10 History Test 09 । इतिहास टेस्ट 09
All clear
12/15