General Knowledge Mix Test 215 | सामान्य ज्ञान टेस्ट 215 2 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 03/02/2025 1. भारतातील पंचायत राज ही संकल्पना स्वीकारणारे पहिले राज्य कोणते आहे? राजस्थान तामिळनाडू केरळ महाराष्ट्र2. इतर देशांशी लागून असणाऱ्या सीमांचा विचार केल्यास …. या देशाच्या सीमा सर्वाधिक आहे. आफ्रिका भारत चीन रशिया3. भारताच्या अणु कार्यक्रमा अंतर्गत पोखरण येथे झालेल्या पहिल्या अणुस्फोटाचे सांकेतिक नाव काय होते? शांततेसाठी अणु राष्ट्र सेवेसाठी अणु अणु पर्व आणि बुद्ध हसला4. लहान मुलांशी संबंधित UNO ची एक शाखा कोणती आहे? UNESCO UNSC UNICEF ECOSOC5. खालीलपैकी काय केंद्र सूचित येणार नाही? खाणी बँक नागरिकत्व मासेमारी6. प्राचीन मानवी वस्ती बद्दल माहिती देणारे हडप्पा हे ठिकाण सध्या ….. या देशात आहे. अफगानिस्तान भारत पाकिस्तान नेपाळ7. भारतातील एकमेव जागृत ज्वालामुखी ….. बेटे येथे आहे. भारतात जागृत ज्वालामुखी नाही बॅरन लक्षदीप दिव8. भारतीय न्यायव्यवस्था ही ……. स्वरूपाची आहे. एकेरी तिहेरी यापैकी नाही दुहेरी9. ई शॉपिंग पोर्टल पेटीएम चे संस्थापक कोण आहे? नंदन रेडी भावेश अग्रवाल विजय शेखर शर्मा पंकज चड्डा10. दाबाच्या पट्ट्यामुळे वाहणारे पश्चिमी वारे म्हणजे ……. पूर्वेकडे वाहणारे वारे पश्चिमेकडे वाहणारे वारे दक्षिणेकडे वाहणारे वारे उत्तरेकडे वाहणारे वारे11. प्रेअरी हा कुरणांचा प्रदेश …. इथे आहे दक्षिण आफ्रिका उत्तर अमेरिका ऑस्ट्रेलिया दक्षिण अमेरिका12. चीन : युआन :: सिंगापूर : ? येन रुबल डॉलर रॅड13. जिल्ह्यासाठी महसूल अधिकारी कोण असतो? मुख्याधिकारी पालकमंत्री जिल्हाधिकारी कार्यकारी अधिकारी14. राज्यपाल : राज्य :: राष्ट्रपती : ? सरकार केंद्रशासित प्रदेश देश राजधानी15. नवीन ग्रामपंचायत स्थापनेबाबत मंजुरी …… कार्यालयाद्वारे मिळवावी लागते जिल्हाधिकारी विभागीय आयुक्त पंचायत समिती जिल्हा परिषद Loading …Question 1 of 15 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
All clear
12/15