General Knowledge Mix Test 216 | सामान्य ज्ञान टेस्ट 216 5 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 04/02/2025 1. पृथ्वीचा कोणता गोलार्ध जलगोलार्ध म्हणून ओळखला जातो? दक्षिण पूर्व उत्तर पश्चिम2. गांधीजी खालीलपैकी कोणत्या व्यक्तिमत्त्वाला राजकीय गुरू मानत असे? ना. गोपाळ कृष्ण गोखले न्या. महादेव गोविंद रानडे सर फिरोजशहा मेहता पितामह दादाभाई नौरोजी3. ब्राँझ या समिश्रात कोणते घटक असतात? तांबे आणि कथिल तांबे कथिल आणि जस्त तांबे आणि निकेल तांबे आणि जस्त4. मगर प्रजनन केंद्र पैकी कोणत्या राष्ट्रीय उद्यानात आहे? नवेगाव बांध पेंच गुगामल ताडोबा5. पूर्ण वाढ झालेल्या माणसाचा शरीरात हाडांची संख्या इतकी असते 204 208 206 2336. स्वीडन : स्टॉकहोम :: जर्मनी : ? क्रोन युरो बर्लिन डॉलर7. खिलाफत चळवळ का सुरू करण्यात आली होती? मुस्लिमांसाठी स्वतंत्र मतदार संघ मिळवण्यासाठी तुर्कस्तान च्या खलिफाला ब्रिटिशांविरुद्ध पाठिंबा देण्यासाठी मुस्लिम धर्मामध्ये धार्मिक सुधारणा करण्यासाठी असहकार चळवळी ला पाठिंबा देण्यासाठी8. नि:ष्काम कर्ममठाची स्थापना खालील पैकी कोणी केली होती? न्या. रानडे महर्षी कर्वे छत्रपती शाहू महाराज दादोबा पांडुरंग तर्खडकर9. भारतीय राज्य घटनेनुसार खालील पैकी काय श्रेष्ठ आहे? न्यायालय आणि संसद संसद आणि मंत्रिमंडळ न्यायालय आणि लष्कर न्यायालय10. राज्यसभेचे विसर्जन कधी केले जाते? सर्व सदस्यांचा कार्यकाळ संपल्यानंतर 6 वर्षानंतर विसर्जित होत नाही 5 वर्षानंतर11. महाराष्ट्राचे खालीलपैकी कोणते मुख्यमंत्री यांनी केंद्रात संरक्षणमंत्री म्हणून देखील काम केले आहे? सुशीलकुमार शिंदे शरद पवार यापैकी एकही नाही यशवंतराव चव्हाण12. कोणत्याही चुंबकाचे …. ध्रुव असतात चार तीन दोन एक13. कांदे बटाटे दीर्घकाळ टिकवण्यासाठी त्यावर खालील पैकी कोणत्या किरणांचा मारा केला जातो? यापैकी नाही कॅथोड आणि गॅमा किरण फक्त कॅथोड किरण फक्त गॅमा किरण14. पेट्रोलियम पदार्थाच्या किमतीत अचानक वाढ होणे याला ‘ तेलाचे धक्के ‘ अशी संकल्पना वापरली जाते. भारता बाबत हे आजपर्यंत …. वेळा घडले आहे. 5 3 2 415. ॲनी बेझंट या काँग्रेसच्या पहिल्या स्त्री अध्यक्ष होत्या हे अधिवेशन खालीलपैकी कोठे भरले होते? दिल्ली लखनऊ कोलकाता मुंबई Loading …Question 1 of 15 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
15/15
My nem vikee is indian polic my
I’m vikee pawar
Roshan Mathure
11/15