General Knowledge Mix Test 216 | सामान्य ज्ञान टेस्ट 216

1. पृथ्वीचा कोणता गोलार्ध जलगोलार्ध म्हणून ओळखला जातो?

 
 
 
 

2. गांधीजी खालीलपैकी कोणत्या व्यक्तिमत्त्वाला राजकीय गुरू मानत असे?

 
 
 
 

3. ब्राँझ या समिश्रात कोणते घटक असतात?

 
 
 
 

4. मगर प्रजनन केंद्र पैकी कोणत्या राष्ट्रीय उद्यानात आहे?

 
 
 
 

5. पूर्ण वाढ झालेल्या माणसाचा शरीरात हाडांची संख्या इतकी असते

 
 
 
 

6. स्वीडन : स्टॉकहोम :: जर्मनी : ?

 
 
 
 

7. खिलाफत चळवळ का सुरू करण्यात आली होती?

 
 
 
 

8. नि:ष्काम कर्ममठाची स्थापना खालील पैकी कोणी केली होती?

 
 
 
 

9. भारतीय राज्य घटनेनुसार खालील पैकी काय श्रेष्ठ आहे?

 
 
 
 

10. राज्यसभेचे विसर्जन कधी केले जाते?

 
 
 
 

11. महाराष्ट्राचे खालीलपैकी कोणते मुख्यमंत्री यांनी केंद्रात संरक्षणमंत्री म्हणून देखील काम केले आहे?

 
 
 
 

12. कोणत्याही चुंबकाचे …. ध्रुव असतात

 
 
 
 

13. कांदे बटाटे दीर्घकाळ टिकवण्यासाठी त्यावर खालील पैकी कोणत्या किरणांचा मारा केला जातो?

 
 
 
 

14. पेट्रोलियम पदार्थाच्या किमतीत अचानक वाढ होणे याला ‘ तेलाचे धक्के ‘ अशी संकल्पना वापरली जाते. भारता बाबत हे आजपर्यंत …. वेळा घडले आहे.

 
 
 
 

15. ॲनी बेझंट या काँग्रेसच्या पहिल्या स्त्री अध्यक्ष होत्या हे अधिवेशन खालीलपैकी कोठे भरले होते?

 
 
 
 

Question 1 of 15


या आधी झालेल्या टेस्ट

5 thoughts on “General Knowledge Mix Test 216 | सामान्य ज्ञान टेस्ट 216”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now