General Knowledge Mix Test 216 | सामान्य ज्ञान टेस्ट 216 5 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 04/02/2025 1. गांधीजी खालीलपैकी कोणत्या व्यक्तिमत्त्वाला राजकीय गुरू मानत असे? सर फिरोजशहा मेहता ना. गोपाळ कृष्ण गोखले पितामह दादाभाई नौरोजी न्या. महादेव गोविंद रानडे2. पूर्ण वाढ झालेल्या माणसाचा शरीरात हाडांची संख्या इतकी असते 204 206 233 2083. राज्यसभेचे विसर्जन कधी केले जाते? 6 वर्षानंतर सर्व सदस्यांचा कार्यकाळ संपल्यानंतर 5 वर्षानंतर विसर्जित होत नाही4. कांदे बटाटे दीर्घकाळ टिकवण्यासाठी त्यावर खालील पैकी कोणत्या किरणांचा मारा केला जातो? कॅथोड आणि गॅमा किरण यापैकी नाही फक्त कॅथोड किरण फक्त गॅमा किरण5. ब्राँझ या समिश्रात कोणते घटक असतात? तांबे आणि निकेल तांबे आणि कथिल तांबे कथिल आणि जस्त तांबे आणि जस्त6. भारतीय राज्य घटनेनुसार खालील पैकी काय श्रेष्ठ आहे? न्यायालय आणि संसद संसद आणि मंत्रिमंडळ न्यायालय न्यायालय आणि लष्कर7. स्वीडन : स्टॉकहोम :: जर्मनी : ? क्रोन युरो डॉलर बर्लिन8. नि:ष्काम कर्ममठाची स्थापना खालील पैकी कोणी केली होती? दादोबा पांडुरंग तर्खडकर न्या. रानडे महर्षी कर्वे छत्रपती शाहू महाराज9. खिलाफत चळवळ का सुरू करण्यात आली होती? मुस्लिम धर्मामध्ये धार्मिक सुधारणा करण्यासाठी तुर्कस्तान च्या खलिफाला ब्रिटिशांविरुद्ध पाठिंबा देण्यासाठी मुस्लिमांसाठी स्वतंत्र मतदार संघ मिळवण्यासाठी असहकार चळवळी ला पाठिंबा देण्यासाठी10. मगर प्रजनन केंद्र पैकी कोणत्या राष्ट्रीय उद्यानात आहे? गुगामल ताडोबा नवेगाव बांध पेंच11. पेट्रोलियम पदार्थाच्या किमतीत अचानक वाढ होणे याला ‘ तेलाचे धक्के ‘ अशी संकल्पना वापरली जाते. भारता बाबत हे आजपर्यंत …. वेळा घडले आहे. 3 5 4 212. महाराष्ट्राचे खालीलपैकी कोणते मुख्यमंत्री यांनी केंद्रात संरक्षणमंत्री म्हणून देखील काम केले आहे? यापैकी एकही नाही शरद पवार यशवंतराव चव्हाण सुशीलकुमार शिंदे13. कोणत्याही चुंबकाचे …. ध्रुव असतात दोन तीन चार एक14. पृथ्वीचा कोणता गोलार्ध जलगोलार्ध म्हणून ओळखला जातो? उत्तर दक्षिण पश्चिम पूर्व15. ॲनी बेझंट या काँग्रेसच्या पहिल्या स्त्री अध्यक्ष होत्या हे अधिवेशन खालीलपैकी कोठे भरले होते? दिल्ली लखनऊ मुंबई कोलकाता Loading …Question 1 of 15 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
15/15
My nem vikee is indian polic my
I’m vikee pawar
Roshan Mathure
11/15