General Knowledge Mix Test 216 | सामान्य ज्ञान टेस्ट 216 5 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 04/02/2025 1. ब्राँझ या समिश्रात कोणते घटक असतात? तांबे आणि निकेल तांबे आणि जस्त तांबे आणि कथिल तांबे कथिल आणि जस्त2. पेट्रोलियम पदार्थाच्या किमतीत अचानक वाढ होणे याला ‘ तेलाचे धक्के ‘ अशी संकल्पना वापरली जाते. भारता बाबत हे आजपर्यंत …. वेळा घडले आहे. 4 5 2 33. पृथ्वीचा कोणता गोलार्ध जलगोलार्ध म्हणून ओळखला जातो? दक्षिण उत्तर पश्चिम पूर्व4. कांदे बटाटे दीर्घकाळ टिकवण्यासाठी त्यावर खालील पैकी कोणत्या किरणांचा मारा केला जातो? कॅथोड आणि गॅमा किरण फक्त गॅमा किरण यापैकी नाही फक्त कॅथोड किरण5. राज्यसभेचे विसर्जन कधी केले जाते? विसर्जित होत नाही 6 वर्षानंतर सर्व सदस्यांचा कार्यकाळ संपल्यानंतर 5 वर्षानंतर6. ॲनी बेझंट या काँग्रेसच्या पहिल्या स्त्री अध्यक्ष होत्या हे अधिवेशन खालीलपैकी कोठे भरले होते? लखनऊ दिल्ली मुंबई कोलकाता7. कोणत्याही चुंबकाचे …. ध्रुव असतात चार तीन एक दोन8. गांधीजी खालीलपैकी कोणत्या व्यक्तिमत्त्वाला राजकीय गुरू मानत असे? सर फिरोजशहा मेहता ना. गोपाळ कृष्ण गोखले न्या. महादेव गोविंद रानडे पितामह दादाभाई नौरोजी9. भारतीय राज्य घटनेनुसार खालील पैकी काय श्रेष्ठ आहे? न्यायालय आणि लष्कर संसद आणि मंत्रिमंडळ न्यायालय आणि संसद न्यायालय10. स्वीडन : स्टॉकहोम :: जर्मनी : ? डॉलर युरो बर्लिन क्रोन11. महाराष्ट्राचे खालीलपैकी कोणते मुख्यमंत्री यांनी केंद्रात संरक्षणमंत्री म्हणून देखील काम केले आहे? शरद पवार यशवंतराव चव्हाण सुशीलकुमार शिंदे यापैकी एकही नाही12. नि:ष्काम कर्ममठाची स्थापना खालील पैकी कोणी केली होती? दादोबा पांडुरंग तर्खडकर छत्रपती शाहू महाराज न्या. रानडे महर्षी कर्वे13. पूर्ण वाढ झालेल्या माणसाचा शरीरात हाडांची संख्या इतकी असते 206 233 208 20414. मगर प्रजनन केंद्र पैकी कोणत्या राष्ट्रीय उद्यानात आहे? गुगामल ताडोबा नवेगाव बांध पेंच15. खिलाफत चळवळ का सुरू करण्यात आली होती? मुस्लिम धर्मामध्ये धार्मिक सुधारणा करण्यासाठी तुर्कस्तान च्या खलिफाला ब्रिटिशांविरुद्ध पाठिंबा देण्यासाठी मुस्लिमांसाठी स्वतंत्र मतदार संघ मिळवण्यासाठी असहकार चळवळी ला पाठिंबा देण्यासाठी Loading …Question 1 of 15 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
15/15
My nem vikee is indian polic my
I’m vikee pawar
Roshan Mathure
11/15