General Knowledge Mix Test 218 | सामान्य ज्ञान टेस्ट 218 2 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 06/02/2025 1. राज्यसभेत असणाऱ्या सदस्य संख्यांचा विचार केल्यास महाराष्ट्राचा ….. क्रमांक लागतो पहिला दुसरा चौथा तिसरा2. विसंगत घटक ओळखा वेग क्षेत्रफळ अंतर घनता3. राष्ट्रीय काँग्रेसमध्ये तीव्र मतभेद होऊन ….. या अधिवेशनात जहाल आणि मवाळ अशी फुट पडली. सुरत कोलकाता बनारस मुंबई4. खालील पैकी कोणत्या महाराष्ट्रीयन संताचे पंजाब मध्ये मंदिरे आहे? संत तुकाराम संत रामदास संत नामदेव संत एकनाथ5. कोतवाल या पदाची नेमणूक करण्याचा अधिकार खालील पैकी कोणाला आहे? तहसीलदार तलाठी जिल्हाधिकारी गट विकास अधिकारी6. समान नागरी कायदा ही तरतूद घटना कलम … मध्ये आहे 44 74 51 717. जिल्हा परिषदेच्या एकूण समित्या … असतात 10 12 8 68. लाळेत असणारा पाचक द्रव्य खालीलपैकी कोणता आहे ? प्रोटीन टायलिन निकोटिन कॅरोटीन9. भुईकोट किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे? रायगड औरंगाबाद अहमदनगर सिंधुदुर्ग10. भारताच्या प्रमुख क्षेपणास्त्रापैकी कोणत्या क्षेपणास्त्राला रणगाडा विरोधी क्षेपणास्त्र म्हणून ओळखले जाते? के 15 नाग त्रिशूल अस्त्र11. भारतीय वृत्तपत्र कायदा ( व्हर्नाक्युलर प्रेस ऍक्ट ) खालीलपैकी कोणी रद्द केला? लॉर्ड रिपन लॉर्ड लिटन लॉर्ड मेयो लॉर्ड नोर्थब्रूक12. नगराध्यक्षांचा कार्यकाळ … वर्षांचा असतो 2.5 5 2 313. दिलेल्या संचातून विसंगत संच निवडा. (भारत महाराष्ट्र औरंगाबाद) (वर्ष महिने आठवडा) (तास मिनिटे सेकंद) ( फुल मोगरा गुलाब)14. आपण खाल्लेले अन्न …… मध्ये घुसळले जाते. लहान आतडे अन्ननलिका जठर मोठे आतडे15. उल्लेखनीय कार्यामुळे …… यांचा उल्लेख स्त्रियांच्या मुक्तीची आद्य प्रवर्तक असा केला जातो महर्षी कर्वे आनंदीबाई जोशी सावित्रीबाई फुले पंडिता रमाबाई Loading …Question 1 of 15 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
rdtrcxfre5ffur
Ramkrishna Chitmil