General Knowledge Mix Test 218 | सामान्य ज्ञान टेस्ट 218 2 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 06/02/2025 1. भुईकोट किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे? अहमदनगर औरंगाबाद रायगड सिंधुदुर्ग2. खालील पैकी कोणत्या महाराष्ट्रीयन संताचे पंजाब मध्ये मंदिरे आहे? संत एकनाथ संत रामदास संत नामदेव संत तुकाराम3. राज्यसभेत असणाऱ्या सदस्य संख्यांचा विचार केल्यास महाराष्ट्राचा ….. क्रमांक लागतो चौथा दुसरा पहिला तिसरा4. लाळेत असणारा पाचक द्रव्य खालीलपैकी कोणता आहे ? कॅरोटीन प्रोटीन निकोटिन टायलिन5. समान नागरी कायदा ही तरतूद घटना कलम … मध्ये आहे 74 44 71 516. जिल्हा परिषदेच्या एकूण समित्या … असतात 10 12 6 87. कोतवाल या पदाची नेमणूक करण्याचा अधिकार खालील पैकी कोणाला आहे? गट विकास अधिकारी तलाठी तहसीलदार जिल्हाधिकारी8. विसंगत घटक ओळखा अंतर वेग क्षेत्रफळ घनता9. उल्लेखनीय कार्यामुळे …… यांचा उल्लेख स्त्रियांच्या मुक्तीची आद्य प्रवर्तक असा केला जातो महर्षी कर्वे सावित्रीबाई फुले आनंदीबाई जोशी पंडिता रमाबाई10. भारतीय वृत्तपत्र कायदा ( व्हर्नाक्युलर प्रेस ऍक्ट ) खालीलपैकी कोणी रद्द केला? लॉर्ड लिटन लॉर्ड मेयो लॉर्ड रिपन लॉर्ड नोर्थब्रूक11. आपण खाल्लेले अन्न …… मध्ये घुसळले जाते. जठर मोठे आतडे अन्ननलिका लहान आतडे12. भारताच्या प्रमुख क्षेपणास्त्रापैकी कोणत्या क्षेपणास्त्राला रणगाडा विरोधी क्षेपणास्त्र म्हणून ओळखले जाते? त्रिशूल के 15 अस्त्र नाग13. दिलेल्या संचातून विसंगत संच निवडा. (भारत महाराष्ट्र औरंगाबाद) ( फुल मोगरा गुलाब) (तास मिनिटे सेकंद) (वर्ष महिने आठवडा)14. राष्ट्रीय काँग्रेसमध्ये तीव्र मतभेद होऊन ….. या अधिवेशनात जहाल आणि मवाळ अशी फुट पडली. बनारस मुंबई कोलकाता सुरत15. नगराध्यक्षांचा कार्यकाळ … वर्षांचा असतो 5 3 2.5 2 Loading …Question 1 of 15 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
rdtrcxfre5ffur
Ramkrishna Chitmil