General Knowledge Mix Test 218 | सामान्य ज्ञान टेस्ट 218

1. कोतवाल या पदाची नेमणूक करण्याचा अधिकार खालील पैकी कोणाला आहे?

 
 
 
 

2. आपण खाल्लेले अन्न …… मध्ये घुसळले जाते.

 
 
 
 

3. नगराध्यक्षांचा कार्यकाळ … वर्षांचा असतो

 
 
 
 

4. दिलेल्या संचातून विसंगत संच निवडा.

 
 
 
 

5. समान नागरी कायदा ही तरतूद घटना कलम … मध्ये आहे

 
 
 
 

6. भुईकोट किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे?

 
 
 
 

7. भारतीय वृत्तपत्र कायदा ( व्हर्नाक्युलर प्रेस ऍक्ट ) खालीलपैकी कोणी रद्द केला?

 
 
 
 

8. विसंगत घटक ओळखा

 
 
 
 

9. उल्लेखनीय कार्यामुळे …… यांचा उल्लेख स्त्रियांच्या मुक्तीची आद्य प्रवर्तक असा केला जातो

 
 
 
 

10. राष्ट्रीय काँग्रेसमध्ये तीव्र मतभेद होऊन ….. या अधिवेशनात जहाल आणि मवाळ अशी फुट पडली.

 
 
 
 

11. लाळेत असणारा पाचक द्रव्य खालीलपैकी कोणता आहे ?

 
 
 
 

12. भारताच्या प्रमुख क्षेपणास्त्रापैकी कोणत्या क्षेपणास्त्राला रणगाडा विरोधी क्षेपणास्त्र म्हणून ओळखले जाते?

 
 
 
 

13. खालील पैकी कोणत्या महाराष्ट्रीयन संताचे पंजाब मध्ये मंदिरे आहे?

 
 
 
 

14. जिल्हा परिषदेच्या एकूण समित्या … असतात

 
 
 
 

15. राज्यसभेत असणाऱ्या सदस्य संख्यांचा विचार केल्यास महाराष्ट्राचा ….. क्रमांक लागतो

 
 
 
 

Question 1 of 15


या आधी झालेल्या टेस्ट

2 thoughts on “General Knowledge Mix Test 218 | सामान्य ज्ञान टेस्ट 218”

Leave a Reply to Anonymous Cancel Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now