General Knowledge Mix Test 218 | सामान्य ज्ञान टेस्ट 218 2 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 06/02/2025 1. विसंगत घटक ओळखा घनता वेग क्षेत्रफळ अंतर2. कोतवाल या पदाची नेमणूक करण्याचा अधिकार खालील पैकी कोणाला आहे? गट विकास अधिकारी तलाठी तहसीलदार जिल्हाधिकारी3. भारताच्या प्रमुख क्षेपणास्त्रापैकी कोणत्या क्षेपणास्त्राला रणगाडा विरोधी क्षेपणास्त्र म्हणून ओळखले जाते? त्रिशूल नाग अस्त्र के 154. भुईकोट किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे? औरंगाबाद अहमदनगर रायगड सिंधुदुर्ग5. दिलेल्या संचातून विसंगत संच निवडा. (तास मिनिटे सेकंद) ( फुल मोगरा गुलाब) (वर्ष महिने आठवडा) (भारत महाराष्ट्र औरंगाबाद)6. भारतीय वृत्तपत्र कायदा ( व्हर्नाक्युलर प्रेस ऍक्ट ) खालीलपैकी कोणी रद्द केला? लॉर्ड नोर्थब्रूक लॉर्ड लिटन लॉर्ड मेयो लॉर्ड रिपन7. लाळेत असणारा पाचक द्रव्य खालीलपैकी कोणता आहे ? प्रोटीन कॅरोटीन टायलिन निकोटिन8. राष्ट्रीय काँग्रेसमध्ये तीव्र मतभेद होऊन ….. या अधिवेशनात जहाल आणि मवाळ अशी फुट पडली. बनारस मुंबई कोलकाता सुरत9. नगराध्यक्षांचा कार्यकाळ … वर्षांचा असतो 2.5 3 5 210. जिल्हा परिषदेच्या एकूण समित्या … असतात 12 8 6 1011. राज्यसभेत असणाऱ्या सदस्य संख्यांचा विचार केल्यास महाराष्ट्राचा ….. क्रमांक लागतो दुसरा पहिला चौथा तिसरा12. उल्लेखनीय कार्यामुळे …… यांचा उल्लेख स्त्रियांच्या मुक्तीची आद्य प्रवर्तक असा केला जातो पंडिता रमाबाई आनंदीबाई जोशी सावित्रीबाई फुले महर्षी कर्वे13. आपण खाल्लेले अन्न …… मध्ये घुसळले जाते. अन्ननलिका मोठे आतडे लहान आतडे जठर14. खालील पैकी कोणत्या महाराष्ट्रीयन संताचे पंजाब मध्ये मंदिरे आहे? संत तुकाराम संत एकनाथ संत नामदेव संत रामदास15. समान नागरी कायदा ही तरतूद घटना कलम … मध्ये आहे 71 44 51 74 Loading …Question 1 of 15 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
rdtrcxfre5ffur
Ramkrishna Chitmil