General Knowledge Mix Test 235 | सामान्य ज्ञान टेस्ट 235 2 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 27/02/2025 1. लीपवर्ष सोडता गुढीपाडवा दरवर्षी या दिवशी येतो. 21 मार्च 1 एप्रिल 22 मार्च 23 मार्च2. विद्यार्थ्यांना आत्मनिर्भरतेसह शिक्षण देण्यासाठी ‘ कमवा व शिका ‘ ही योजना …. या शिक्षण प्रसारकाने प्रभावीपणे राबवली. कर्मवीर भाऊराव पाटील कर्मवीर भाऊसाहेब हिरे डॉ पंजाबराव देशमुख विनायकराव पाटील3. हंगामी राष्ट्रपती म्हणून कार्य केलेले व्यक्तिमत्व खालीलपैकी कोणते आहे? R) झाकीर हुसेन P) व्ही व्ही गिरी P) Q) दोन्ही Q) एम हिदायतुल्ला4. आर्थिक नियोजन क्षेत्रातली …… ही योजना टाटा बिर्ला योजना या नावानेही ओळखली जाते. मुंबई योजना जनता योजना गांधीवादी योजना वरील सर्व5. आंध्रप्रदेश राज्यात खालीलपैकी कोणते सरोवर आहे? चिल्का पुलिकत वेंबनाड सांभर6. सामुद्रधुनी म्हणजे.. समुद्रापासून निघालेली अरुंद नदी समुद्रातील उंचवटे समुद्रातील बेटावर असणाऱ्या नद्या दोन समुद्रांना जोडणारा जलाशय7. मानवी चेतासंस्थेचे मूलभूत एकक …… हे आहे. मेंदू चेतापेशी चर्म नेफ्रोन8. मानवी शरीरात सुमारे …… खनिजे असतात. 30 46 24 489. डॉ एनी बेझंट अध्यक्ष असणारे काँग्रेसचे अधिवेशन कोठे भरले होते? मुंबई दिल्ली लखनौ कोलकाता10. रेडियम या किरणोत्सारी मूलद्रव्याची संज्ञा काय आहे? Rd R Ra Re11. खालीलपैकी कोणत्या समाजसुधारकाची ‘ मुंबईचा शिल्पकार ‘ अशी ओळख आहे जगन्नाथ शंकर शेठ दादोबा पांडुरंग तर्खडकर भाऊ महाजन भाऊदाजी लाड12. ग्रामीण महसूल विभागातील वर्ग 3 दर्जाचा अधिकारी खालीलपैकी कोण आहे? तहसीलदार तलाठी नायब तहसीलदार कोतवाल13. पत्रव्यवहारात पिन कोड पद्धती कोणत्या वर्षापासून अमलात आली? 1954 1976 1972 198614. पुण्यातील न्यू इंग्लिश स्कूलच्या स्थापनेमागे खालील पैकी कोणाचे विशेष योगदान होते ? आगरकर चिपळूणकर हे सर्व टिळक15. 1858 च्या राणीचा जाहीरनामा नुसार भारतात खालीलपैकी कोणते बदल झाले? भारतासाठी व्हॉईसरॉय नेमण्यात आला भारतीय सैनिकांचे प्रमाण कमी करण्यात आले सर्व कंपनीची राजवट बरखास्त करण्यात आली Loading …Question 1 of 15 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
12
Super