General Knowledge Mix Test 235 | सामान्य ज्ञान टेस्ट 235 2 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 27/02/2025 1. हंगामी राष्ट्रपती म्हणून कार्य केलेले व्यक्तिमत्व खालीलपैकी कोणते आहे? R) झाकीर हुसेन P) व्ही व्ही गिरी Q) एम हिदायतुल्ला P) Q) दोन्ही2. विद्यार्थ्यांना आत्मनिर्भरतेसह शिक्षण देण्यासाठी ‘ कमवा व शिका ‘ ही योजना …. या शिक्षण प्रसारकाने प्रभावीपणे राबवली. कर्मवीर भाऊराव पाटील कर्मवीर भाऊसाहेब हिरे विनायकराव पाटील डॉ पंजाबराव देशमुख3. लीपवर्ष सोडता गुढीपाडवा दरवर्षी या दिवशी येतो. 21 मार्च 22 मार्च 23 मार्च 1 एप्रिल4. मानवी शरीरात सुमारे …… खनिजे असतात. 30 46 24 485. पत्रव्यवहारात पिन कोड पद्धती कोणत्या वर्षापासून अमलात आली? 1986 1972 1954 19766. डॉ एनी बेझंट अध्यक्ष असणारे काँग्रेसचे अधिवेशन कोठे भरले होते? कोलकाता दिल्ली लखनौ मुंबई7. 1858 च्या राणीचा जाहीरनामा नुसार भारतात खालीलपैकी कोणते बदल झाले? कंपनीची राजवट बरखास्त करण्यात आली भारतासाठी व्हॉईसरॉय नेमण्यात आला भारतीय सैनिकांचे प्रमाण कमी करण्यात आले सर्व8. ग्रामीण महसूल विभागातील वर्ग 3 दर्जाचा अधिकारी खालीलपैकी कोण आहे? कोतवाल नायब तहसीलदार तलाठी तहसीलदार9. मानवी चेतासंस्थेचे मूलभूत एकक …… हे आहे. चेतापेशी चर्म मेंदू नेफ्रोन10. आर्थिक नियोजन क्षेत्रातली …… ही योजना टाटा बिर्ला योजना या नावानेही ओळखली जाते. मुंबई योजना जनता योजना वरील सर्व गांधीवादी योजना11. पुण्यातील न्यू इंग्लिश स्कूलच्या स्थापनेमागे खालील पैकी कोणाचे विशेष योगदान होते ? टिळक चिपळूणकर आगरकर हे सर्व12. रेडियम या किरणोत्सारी मूलद्रव्याची संज्ञा काय आहे? R Rd Re Ra13. खालीलपैकी कोणत्या समाजसुधारकाची ‘ मुंबईचा शिल्पकार ‘ अशी ओळख आहे जगन्नाथ शंकर शेठ दादोबा पांडुरंग तर्खडकर भाऊदाजी लाड भाऊ महाजन14. सामुद्रधुनी म्हणजे.. दोन समुद्रांना जोडणारा जलाशय समुद्रापासून निघालेली अरुंद नदी समुद्रातील बेटावर असणाऱ्या नद्या समुद्रातील उंचवटे15. आंध्रप्रदेश राज्यात खालीलपैकी कोणते सरोवर आहे? चिल्का वेंबनाड पुलिकत सांभर Loading …Question 1 of 15 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
12
Super