General Knowledge Mix Test 235 | सामान्य ज्ञान टेस्ट 235

1. लीपवर्ष सोडता गुढीपाडवा दरवर्षी या दिवशी येतो.

 
 
 
 

2. विद्यार्थ्यांना आत्मनिर्भरतेसह शिक्षण देण्यासाठी ‘ कमवा व शिका ‘ ही योजना …. या शिक्षण प्रसारकाने प्रभावीपणे राबवली.

 
 
 
 

3. हंगामी राष्ट्रपती म्हणून कार्य केलेले व्यक्तिमत्व खालीलपैकी कोणते आहे?

 
 
 
 

4. आर्थिक नियोजन क्षेत्रातली …… ही योजना टाटा बिर्ला योजना या नावानेही ओळखली जाते.

 
 
 
 

5. आंध्रप्रदेश राज्यात खालीलपैकी कोणते सरोवर आहे?

 
 
 
 

6. सामुद्रधुनी म्हणजे..

 
 
 
 

7. मानवी चेतासंस्थेचे मूलभूत एकक …… हे आहे.

 
 
 
 

8. मानवी शरीरात सुमारे …… खनिजे असतात.

 
 
 
 

9. डॉ एनी बेझंट अध्यक्ष असणारे काँग्रेसचे अधिवेशन कोठे भरले होते?

 
 
 
 

10. रेडियम या किरणोत्सारी मूलद्रव्याची संज्ञा काय आहे?

 
 
 
 

11. खालीलपैकी कोणत्या समाजसुधारकाची ‘ मुंबईचा शिल्पकार ‘ अशी ओळख आहे

 
 
 
 

12. ग्रामीण महसूल विभागातील वर्ग 3 दर्जाचा अधिकारी खालीलपैकी कोण आहे?

 
 
 
 

13. पत्रव्यवहारात पिन कोड पद्धती कोणत्या वर्षापासून अमलात आली?

 
 
 
 

14. पुण्यातील न्यू इंग्लिश स्कूलच्या स्थापनेमागे खालील पैकी कोणाचे विशेष योगदान होते ?

 
 
 
 

15. 1858 च्या राणीचा जाहीरनामा नुसार भारतात खालीलपैकी कोणते बदल झाले?

 
 
 
 

Question 1 of 15


या आधी झालेल्या टेस्ट

2 thoughts on “General Knowledge Mix Test 235 | सामान्य ज्ञान टेस्ट 235”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now