General Knowledge Mix Test 235 | सामान्य ज्ञान टेस्ट 235 2 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 27/02/2025 1. लीपवर्ष सोडता गुढीपाडवा दरवर्षी या दिवशी येतो. 1 एप्रिल 22 मार्च 21 मार्च 23 मार्च2. विद्यार्थ्यांना आत्मनिर्भरतेसह शिक्षण देण्यासाठी ‘ कमवा व शिका ‘ ही योजना …. या शिक्षण प्रसारकाने प्रभावीपणे राबवली. कर्मवीर भाऊसाहेब हिरे कर्मवीर भाऊराव पाटील विनायकराव पाटील डॉ पंजाबराव देशमुख3. ग्रामीण महसूल विभागातील वर्ग 3 दर्जाचा अधिकारी खालीलपैकी कोण आहे? कोतवाल तलाठी नायब तहसीलदार तहसीलदार4. आंध्रप्रदेश राज्यात खालीलपैकी कोणते सरोवर आहे? पुलिकत वेंबनाड सांभर चिल्का5. रेडियम या किरणोत्सारी मूलद्रव्याची संज्ञा काय आहे? Ra R Re Rd6. 1858 च्या राणीचा जाहीरनामा नुसार भारतात खालीलपैकी कोणते बदल झाले? कंपनीची राजवट बरखास्त करण्यात आली भारतीय सैनिकांचे प्रमाण कमी करण्यात आले सर्व भारतासाठी व्हॉईसरॉय नेमण्यात आला7. सामुद्रधुनी म्हणजे.. समुद्रातील उंचवटे समुद्रातील बेटावर असणाऱ्या नद्या समुद्रापासून निघालेली अरुंद नदी दोन समुद्रांना जोडणारा जलाशय8. मानवी चेतासंस्थेचे मूलभूत एकक …… हे आहे. नेफ्रोन चर्म चेतापेशी मेंदू9. खालीलपैकी कोणत्या समाजसुधारकाची ‘ मुंबईचा शिल्पकार ‘ अशी ओळख आहे भाऊ महाजन भाऊदाजी लाड दादोबा पांडुरंग तर्खडकर जगन्नाथ शंकर शेठ10. आर्थिक नियोजन क्षेत्रातली …… ही योजना टाटा बिर्ला योजना या नावानेही ओळखली जाते. जनता योजना गांधीवादी योजना वरील सर्व मुंबई योजना11. हंगामी राष्ट्रपती म्हणून कार्य केलेले व्यक्तिमत्व खालीलपैकी कोणते आहे? P) Q) दोन्ही P) व्ही व्ही गिरी Q) एम हिदायतुल्ला R) झाकीर हुसेन12. डॉ एनी बेझंट अध्यक्ष असणारे काँग्रेसचे अधिवेशन कोठे भरले होते? मुंबई लखनौ दिल्ली कोलकाता13. पुण्यातील न्यू इंग्लिश स्कूलच्या स्थापनेमागे खालील पैकी कोणाचे विशेष योगदान होते ? चिपळूणकर टिळक आगरकर हे सर्व14. मानवी शरीरात सुमारे …… खनिजे असतात. 24 46 48 3015. पत्रव्यवहारात पिन कोड पद्धती कोणत्या वर्षापासून अमलात आली? 1986 1954 1972 1976 Loading …Question 1 of 15 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
12
Super