Police Bharti Exam 16 7 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 31/07/2022 1. दास एक काम 40 दिवसात तर नाथ तेच काम 24 दिवसात करतो. तर दोघे मिळून तेच काम किती दिवसात पूर्ण करतील? 30 दिवस 12 दिवस 15 दिवस 24 दिवस2. सिहांची ….. असते गर्जना आरोळी कोल्हेकुई डरकाळी3. [ ( 3 x 4 ) – 2 ] ÷ ( 27 ÷ 3 + 7 ) = 7 हे समिकरण योग्य येण्यासाठी कोणते दोन चिन्ह बदलावे लागतील? ÷ आणि + ÷ आणि x – आणि + x आणि –4. 1 मार्चला रविवार असेल तर 1 एप्रिलला कोणता वार असेल ? सोमवार मंगळवार बुधवार रविवार5. शिवाजी महाराजांनी खालीलपैकी कोणता किल्ला बांधला ? शिवनेरी पन्हाळा सिंधुदुर्ग यापैकी नाही6. सगळे कुटाणे पोट भरण्यासाठी आहे. वाक्यातील विशेषण ओळखा भरणे पोट सगळे कुटाणे7. नॅशनल पोलिस अकॅडमी ……….. येथे आहे. हैद्राबाद दिल्ली नाशिक बेंगलोर8. दीड तासात 1500 पाने प्रिंट करणाऱ्या प्रिंटरने 280 पाने प्रिंट करण्यासाठी 48 मिनिटे घेतली तर आज प्रिंटर नेहमी…. पेक्षा मंद चालले आहे अपूर्ण माहिती पेक्षा वेगाने चालले आहे इतक्याच वेगाने चालले आहे9. 9 सेमी बाजू असणाऱ्या घनाचे घनफळ किती असेल? 119 घसेमी 729 घसेमी 529 घसेमी 81 घसेमी10. प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा. 21 42 26 49 31 56 ? 63 47 58 36 6111. खालीलपैकी कोणत्या राज्याच्या सीमा नेपाळ भूतान व बांग्लादेश या तिन्ही देशांना भिडल्या आहेत ? सिक्कीम अरुणाचल प्रदेश पश्चिम बंगाल आसाम12. 78 मीटर लांबी असलेली तार 5 ठिकाणी सारख्या अंतरावर कापल्यास प्रत्येक तुकडा किती लांबीचा होईल ? 13 मीटर 6 मीटर 15.6 मीटर 14 मीटर13. पंडितजी तेव्हा रोज सकाळी रियाज करत असे – वाक्याचा काळ ओळखा पूर्ण काळ चालू काळ साधा काळ रीति काळ14. वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा शब्द …… असतो क्रियापद कर्ता विभक्ती कर्म15. दिलेल्या संख्यांच्या गटातील विसंगत संख्या ओळखा. 251 143 134 71 62 55 35 55 71 143 35 Loading …Question 1 of 15 सर्व टेस्ट बघा प्रकरणानुसार टेस्ट सोडवा मित्रांनो , आजची टेस्ट तुम्हाला कशी वाटली? तुम्ही या टेस्ट मध्ये किती मार्क्स घेतले नक्की Comment करून कळवा
14/15
9
14/15
14 marks
10/15
Gopal. Amzare 15/10
13